स्फुटकाव्यें ३ | Sphutakaavyen Bhaaga 3

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sphutakaavyen Bhaaga 3 by बाळकृष्ण अनंत भिडे - Balkrishn Anant Bhide

More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण अनंत भिडे - Balkrishn Anant Bhide

Add Infomation AboutBalkrishn Anant Bhide

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विनायवकांमाहांत्मय, द्‌ बंदुनि, पुसतां, सांगे ब्रह्मा प्रमभुढा खखेदहेतते, । प्राथुनि म्हणे, म्हणति बा! सदय गुरु शरण्य वेद हे तूते? ॥ ९ विष्णु म्हणे, 'लोकेशा! तं मर्ल स्पष्ट काय! हा यैम रे!! | हें व्यक्त कतन्तजन, व्यसनांत पडोनि, म्हणुनि 'हाय !' मरे. ॥ १० तो [सिंदूरासुरही वेकुंठामाजि विष्णुला पाहे; । बाहूंनीं वेश्या द्यातें, विघितेंहि, दुष्ट तो बाहे. ॥ ११ देव म्हणे, “मी सालिक, विषधिनें प्रथमचि तुला दिली पाठ, । बेदाची मात्र असे या इद्धपितामहा किली पाठ. | १९ तव युद्धोत्साहाला संय़चित आहे 'मेहेश कैलासी. । करणेंचि तरि करावी स्पा विंध्यें समेर्दौळाशी.! ॥ १३ १. आपल्या दुःखाचें कारण. २, बह्यदेवा | 'दिरण्यगभो लोकेश: त्वयंभूश्चठराननः' अमरकोश, ३. अन्बयः-रे ! तूं स्पष्ट मत्ये काय, हा यम [काय]! ब्रह्मदेवा ! तं काय खरोखर मानव आहेस १ आणि हा काय यम आहे १ [अशी शंका तुम्हांला पाहून माझ्या मनांत येते. तं मर्त्य नाहींस, मग इतका कां भ्यालास!-हा भावार्य,] ४. स्पष्ट, कृतप् मनुष्य संकटांत पडून, हाय हाय म्हणत मरणार, हें उवड आहे; [मग भिष्याचे कारण काय १]. ह गीत्यथे सुंदर सुभाषित आहे. ५ येथें “इंतल्लांचा नाश व्हावयाचा? हें कारण सांगून, प्रस्तुत कार्य जॅ 'निर्भयत्व? तें सुचविले, म्हणून ही अप्रस्तुतप्रशंसा. ६. भुजांनीं. ७. बोलावी. ८. सत्वगुणमय. ९. वेदाची किली पाठअसे-्वेदाची कळ माहित असे, वेदपठण साधते, ही लोकोक्ति आहे. किली-<किछी, कळ, १०. ब्रह्मदेवाला. 'बह्मात्मभूः सुरज्येष्टट परमेष्ठी पितामहः' अमरकोश. ११. योग्य. या गीतींत समाळकार आहे. १२ शकर, १३. मेरूप्रमाणे आपल्या भोंवतींही सूर्याने नेहमीं अमण करावें अशी इच्छा मनांत घरून, विंध्यपर्वंत वाढूं लागला, अखेर तो इतका वाढला कीं सूर्यांचा मार्ग खुंटला ब सववत्र अंधकार माजून सृष्टिव्यवहार बंद पडले, तेव्हां देवांच्या विनंतीवरून, का- शींतील तपोनिष्ट अगर क्रषींनीं विंध्याचलाजवळ गमन केलें. त्या तपोनिधीस पाहतांच विध्याने भक्तिपुरःसर त्यास नमन केलें. तेव्हां 'मी दक्षिणेकडून येईपर्यत तूं असाच विनय्न राहा? असें अगस्त्य क्रषींनीं सांगून तेथून जें प्रयाण केलें, ते पुन्हां म्हणून त्यास भेटले नाहींत ! अशा रीतीन मेरूशीं स्पी करणारा विंध्य कायमचा ठेंगणा झाला. विंध्याने सूची गति विंषिली म्हणून त्यास “विंध्य? हे नांव पडके, विंध्य हा सात कुलपवंतांपकी एक आहे. कुलप- बेतांचीं नांवें अशीं आहेतः-'महेद्रो मलय: सह्य: शुक्तिमान्‌ क्क्षपर्वतः । विध्यश्च पारियात्रश्च) सप्त कुलपवेताः ॥'. १४. मेरुपर्वत सोन्याचा ब रल्लाचा आहे. हा भूमीच्या गर्भी मध्यबिंदू च्या ठिकाणीं आहे, व त्याचे सभोंबतीं चंद्र, सूर्य, ग्रह, तारे वगैरे मंडलाकार फिरतात. हा पर्वत अर्थात्‌ कार्पनिक आहे. परंतु 'मेरु हाच केलास? असें कांहींच मत आहे. ह्या गीतीच्या दोन अधीत विंबप्रतिषिंबभाव असल्यामुळें हृष्टांतालंकार झाला आहे. सिंदूराचें प्रतिबिंब विंध्य असल्यामुळे, अखेर लिंदूराचाच पराभव होईल हेंही ह्या दृष्टांतांत खूचित केलें आहे.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now