पांढरा चाफा | Paandharaa Chaaphaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
96
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शंकर कृष्ण करंदीकर - Shankar Krishn Karandeekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)९० ४०.22 १7 5” मच न पि सप टप्पे मि स्पिन
परतु, संग्रहाला नांव ठेवतांना, वस्तारथती अगदीच
वरच्या उलट ! अंतरंग तयार झाल्यावर, त्यावर नांवाचा
दिक्का मारण्याचें काम एकफ्शी अवघड आहे ! कारण,
अंतरंगांतील गुणावगुणांची तमा बाळगून नांव ठेवावे लागत.
त्याकडे डोळेझांक करून नाव ठेवले तर, उघडाउघड, जन्माध
कन्येला सुलोचना म्हटल्या इतके हास्यास्पद होईल ! अर्थात् $
प्रगट न झालेल्या गुणांचा टिळा कपाळीं मारून पुस्तकास
नांव ठेवण जसे इष्ट नाही तसेंच, विनाकारण फार्जॉल विन-ः
यालय बळी पडून कमीपणा पत्करून आपल्याच पुस्तकाला
आपग नांव ठेवणे हेही इष्ट नाहीं. या दोही दोषांची सामा
ओलांडून, अंतरंगाच्या सुणानुरूप, नामकरण करणे अवघड
भ्हटले ते या करतांच.
उ नचाक््यांमध्ये, पांडराचाफा, पिवळाचाफा आणि हिरवा-्
चाफा अशा तीन जाती एकापेक्षा एक आधिक सरस व
)
रुणवंत आढळतात.
वाहात आहे. त्यामुळे, दोषांची जाणीव पूर्णीशानें ठेवून,
गुणानुक्रमाने दोवटच्या पायरीवरचें म्हणजेच पाढर््या चाफ्याचे
फूल, वाहाण्याची कुवत माझ्या कलमांत आहे असा भावार्थ
संग्रहाला * पांढरा चाफा ? संत्रोधण्यांत आहे. ही सेवा, .
रसिकवंदानी गोड मानून मला उत्तेजन दिले तर यापुढ
साहित्यदेवींच्या चरणी ही पाहेलीच पुष्पांजली मी
बासारंगांत मोलाने निसशय श्रेष्ठ असणाऱ्या पिवळया-
हि भसे ने से चिली आसि पि अपि आसे टी आपे सि जि र स चि चे अप च प ९” से मि मे पि प मचे “से स. अ”
७
User Reviews
No Reviews | Add Yours...