महाराष्ट्र मेघदूत | Mahaarashtra~ Meghaduut

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mahaarashtra~ Meghaduut  by शांताराम आत्माराम सबनीस - Shantaram Aatmaram Sabanis

More Information About Author :

No Information available about शांताराम आत्माराम सबनीस - Shantaram Aatmaram Sabanis

Add Infomation AboutShantaram Aatmaram Sabanis

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
महाराष्ट्र मेघदूत म्रस्तावना अळळतयागाराल पी कोसल “ अथावाच्यः सवेः स्वमतिपरिणामावधि शणन । “ प्रमाप्यस्मिन्यत्ने बुध ! निरपवाद: परिकर ॥ ” महिम्नस्तोत्र ( पुष्पदंत ) ( थोडा फेरफार करून, ) माक मित्र डॉ. म. द. जोशी यांनवरोबर मेघदूत काव्य १९३६ च्या एप्रिल महिन्याच्या सुमारास वाचीत असतां, त्याचें समश्छाकी व समवृत्त मराठी भाषांतर करण्याची कल्पना प्रथमतः मनांत उद्भवली. मेघदूत हे महाकवि कालिदासाच्या कान्यसंग्रहांतील अत्युत्कृष्ट व विख्यात काव्य आहे. हे खंडकाव्य असूनही; कोण- काव्याचे महत्त्व, त्याही महाकाव्याची सहज बरोबरी करू शकेल, यांत तिळमात्र संदेह नाहीं. प्राचीन कालीं या काव्याची लोकप्रियता अमर्याद होती. हें फक्त ११५ मंदाक्रान्तावृत्तांतील *छोकांचे सवीगसुंदर काव्य आहे, आकाराने लहान व वस्तुतः खंडकाव्य असूनही, दण्डी वगैरे साहित्यशास्त्रकार यास सहावं महाकाव्य समजतात. कालि- दासाच्या जगद्विनयी प्रतिभेने या सर्वोत्कृष्ट काव्यास जन्म देऊन, कीर्ति मंदिराचं उच्चतम शिखर गांठलं असें म्हणण्यास प्रत्यवाय नाहीं. परमेश्वराने शूत्यापासून विश्वनिर्मिति केली किंवा विशेष परिचयांतील दृश्ंत देणें झाल्यास, कोळी ज्याप्रमाणें बाह्यद्रव्याची यत्किचितही अपेक्षा न करतां, स्वदेहांतून लागतील तितके तंतू काढून, जाळ्यांमागून जाळीं विणीत जातो, तशाच तऱ्हेची ही अद्वितीय कविक्ृति आहे. कोणतेही दुसरें काव्य किंवा महा- आ. जि $ काव्य अशा रीतीने केवळ कल्पनेच्या अधिष्ठानावर रचिलेलें नाही, ही एकच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now