पहिला पाऊस | Pahilaa Paauus
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
150
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about पुरुषोत्तम भास्कर भावे - Purushottam Bhaskar Bhave
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)चिंचाकैऱ्यांची जर ही गत, तर झाडावर चढणे, उन्हांत धावणें, विहिरीत
कुदर्णे,--गोष्ट कशाला ! मस्तीने मुसमुसून धावपळ करणारीं आणि हाताला
लागेल तें तोंडांत कोंबणारीं कार्टी पाहिलीं, कीं नानाकाकांच्या आंगाचा
नुसता तिळपापड उडे--गुडघ्यांत माना खुपसून दडपून ठेवलं पाहिजे
कारय्यांना ! मारे थोबाडून काढलं पाहिजे ! मस्तवाल विंची | अमिन्न्यय,..
नानाकाकांच्या ठरलेल्या आरोळ्या !
--काखयांनो ! मरायचं आहे का !
--कारय्यांनो ! तंगडी तुटेल ना !
-होतां कीं नाहीं घरांत १ कीं येऊं मी आतां ९
नानाकाकांच्या पायाला गरम बँडेज आणि वात सदाचाच लागलेला हांता,
म्हणून मुलांच्या मार्गे धावत येण्याची धमकी त्यांना कधींच खरी करतां येत
नसे, मुलांना हं माहीत होतें; नानाकाकांनाही हें माहीत होतें. मुलांना हें
माहीत आहे ह्या कल्पनेने नानाकाका जास्तच दांतभोठ खात आणि
नानाकाकांना हें माहीत आहे, ह्या कल्पनेमुळें हाताच्या टप्प्याबाहेर धावत
गेल्यावर मुलें दांत विचकून खिदळत. पोरें तशीं कांहीं वाईट नव्हतीं. रमाबाई
कधीमधीं ओरडल्या तर तीं मान खालीं घालीत. दादाने सटी सहामाशीं
रपाटा घातला तरी तीं त्याच्याभोवती गोळा होत. पण नानाकाका १
अष्टोप्रहर घरांत खुरडून सदा मुलांच्या मागावर असणारे नानाकाका मात्र
त्यांना अगदीं आवडत नव्हते ! त्यांचे तें बँडेज, खोकला, तें तस्त, तो
तेलाचा वास, ती मळकट आरामखुर्ची-कांहीं कांहीं त्यांना पसंत नसे, आणि
नानाकाकाही पोरांचा एखाद्या सूडकऱ्यासारखा राग करीत. मुलांच्या
चेहेऱ्यावर तांबडा गोरा रंग अगदीं मावत नव्हता आणि नानांच्या निबर
तोंडावर जळक्या गोवरीची राखुंडी अवकळा पसरली होती.पोरांची वाढतीं शरीरे
एखाद्या हिरब्या वेतासारखीं जागोजाग लवत होतीं आणि नानांच्या हाडांची
मात्र वाळकी लाकडें बनलीं होती, नानांचे डोळे एखाद्या डबक्यासारखे गढूळ
आणि खोल होते, तर पोरांचे डोळे नितळ पाण्यानें कांठोकांठ भरून लकाकत
होते, सगळें जग पचवण्याइतकी भूक पोरांच्या पोटांत होती, तर नानांच्या
पोटांत नुसत्या त्या देखाव्यानेंच कळा उठत ।! मुळें समोर असलीं कीं त्यांना
डोळ्यांपुर्दे पाहून नाना चिराचिर करायचे आणि तीं डोळ्यांसमोर नसलीं,
User Reviews
No Reviews | Add Yours...