श्रीकांत | Shriikaant Bhaaga Chauthaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीकांत  - Shriikaant Bhaaga Chauthaa

More Information About Author :

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
श्रीकांत ७ कारणामुळ ! आतां मला अंदाज आला ! काय बोलावं तें सुचेना म्हणून मी सहज विचारलं, * तुझी ती जुनी बंदूक आहे का?* गोहर इंसून म्हणाला, * तीसुद्धां आठवते ना तुला १ ती आहे, शिवाय आणखी एक नवीन बंदूक घेतलीय्‌, शिकारीला जायचं असलं तर येईन तुझ्याबरोबर---पण पाखरं मारणार नाहीं---मोठं जीवावर येतं आतां. '* “ म्हणतोस काय गोर १ तेव्हां तर रात्रंदिवस तेंच चांललं होतं तुझं १” “ तें खरंच, पण हल्लीं बरेच दिवस तें सारं खोडून दिलंय मी. '” गोहरची आणखी एक माहिती द्यायची राहिली--तो कवी होता. त्या पूर्वीच्या काळांत वाटेल त्या वेळीं, वाटेल त्या विषयावर सारख्या कविता जुळवून आपल्या शीघ्नकवित्वाची साक्ष देत असे. साधरणपणें गाथेंतल्या कवितांधारख्या. छंद, मात्रा, ध्वनी वगेरे काव्यशास्त्राचे नियम तो पाळीत असे कीं नाहीं, तें ज्ञान मला त्यावेळीं नव्हतं---आतांही नाहीं. पण मणीपुरचं युद्ध, टीकेंद्रजिताची शौर्याची कहाणी, त्याच्या तोंडच्या काव्यांतून ऐकतांना त्या काळांत आम्हीं पुन्हा पुन्हा थरारून जात होतों. अजूनही तें आठवतं. मी विचारलं, “ कत्तिवासापेक्षां देखील अधिक चांगलं रामायण लिहायची तुझी जी महत्त्वाकांक्षा होती, तो संकल्प आहे कीं गेला १” “ गेला १? गोहर त्या क्षणीं गंभीर होऊन म्हणाला, * तो काय जाणारा संकल्प होता रे १ त्याच्याच जोरावर तर अजून जगलोंय्‌! जिवंत आहें तोंपर्यंत तोच आधार घेऊन रहाणार आहे. किती तरी लिहिलें अहे, चल ना-आज तुला रात्रभर ऐकवतॉ-तरी पुरं पडायचं नाहीं. * * म्हणतोस काय गोर १? “ नाहींतर काय खोटं सागतों दुला १ ' प्रदीत कविप्रतिभेनं त्याचा चेहरा झळाळूं छागला, दका नव्हतीच--नुसतं आश्चर्य प्रदर्शित केलं होतं मात्र. तरीह्दी पुढं कच्च्या बिळांतून साप बाहेर येईल, मळा पकडून धरून बसवून गीहर रात्रभर काव्यचर्चा करीत बसेल, या भीतीनं शंकेला सीमा राहिली नाहीं. त्याला खूष करण्यासाठीं मी म्हटलं, * नाहीं गोहर, मी तसं म्हणत नाहीं. तुझ्या विलक्षण शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण बाळपणची भाषा आठवणींत आहे कीं नाहीं, तेवढंच नुसतं मी विचारलं बरं. एकूण बंगाली भाषेचे नांव गाजणार म्हणायचं. * शे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now