नारी | Naari
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
163
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
इन्दुमती गंधे - Indumati Gandhe
No Information available about इन्दुमती गंधे - Indumati Gandhe
सियाराम शरण गुप्त - Siyaram Sharan Gupt
No Information available about सियाराम शरण गुप्त - Siyaram Sharan Gupt
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)नारी २
. “आई ! ए. आई !” ओरडत गजू आंत आला. एका हातात
दौत, गळ्यात दप्तर, हात शाईने बरबटलेले; अगदी हुबेहूब शाळकरी
मुलाचाच अवतार होता. चेहरा जणूं सागत होता; “चला सुट्टी झाली,
आता खूप-खूप खेळायचं !?”
गजू आल्याचे यमुनाने ओळखले. ती आतूनच म्हणाली, “जेवण
तयार आहे ! चळ लोकर पानावर !” तिने मोठ्या होशीने आपल्या
लाडक्या मुलाचे नाव “गजानन” ठेवले होते, पण त्याला लाडाने सारे
गजूच म्हणत |
पोराला चागलं वळण लागावं म्हणून पति गेल्यापासून गजूर््या
शिस्तीच्या बाबतींत ती जास्त कडक झाली होती. गजू पानावर आला
तव्हा ती त्याला म्हणाली,
“हातपाय धुतलेस १ आघोळ केलीस ? वेघळा कुठला !?
“तूंच तर म्हणाली लौकर ये म्हणून !”
“पग काय, आंघोळ न करताच ये म्हटलं होय !”
“ताही ग आई ! पण मला खूप भूक लागली आहे.”
हे शब्द कानी पडताच यमुनेचे मातृह्मदय द्रवले आणि तिने त्याला
आघोळीची सूट दिली. “बरं उद्या मीच घाळून देईन?” अस म्हणत
तिने पान वाढलं.
“भाजी नाही केलीस आई !१ मला नाही आवडत नुसती वरण-
पोळी ! मला भूकच नाही ! मी नाही जेवत जा! गजू रागाने
म्हणाला.
“उद्या बाजार आहे गजू ! मग तुझी आवडती बटाव्याची भाजी
आणूं हं ! बघ तर, आजचं वरण खूप छान झालंय !?
“तुला कस कळलं? तूं चव पाहिलीस १?”
यमुना गालातल्या गालांत हसली, ती म्हणाली, “चल जेव लौकर,
मी ठुला एक गम्मत देणार आहे !??
User Reviews
No Reviews | Add Yours...