प्रफुल्ल पद्माकर | Praphulla Padmaakar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Praphulla Padmaakar by दत्तात्रय बापूराव पद्माकर - Dattatraya Bapurav Padmakarश्रीकृष्ण नीलकंठ चापेकर - Srikrishn Neelkanth Chapekar

More Information About Authors :

दत्तात्रय बापूराव पद्माकर - Dattatraya Bapurav Padmakar

No Information available about दत्तात्रय बापूराव पद्माकर - Dattatraya Bapurav Padmakar

Add Infomation AboutDattatraya Bapurav Padmakar

श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर - Srikrishn Neelkanth Chapekar

No Information available about श्रीकृष्ण नीलकंठ चापेकर - Srikrishn Neelkanth Chapekar

Add Infomation AboutSrikrishn Neelkanth Chapekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रफु पद्माकर नाहींत तें नीट शोधकवद्धीने पाहिलें पाहिजे व तसे शब्द आढळल्यास तेच जास्त प्राह्य समजून त्यांचाच प्रचार रूढ केला पाहिजे. याच टृष्टीनें 1)9110 याला गीतक हा प्रतिशब्द आम्हीं योजिला आहे. विवेचनाच्या ओघांत लहानमोठ्या काव्यांचे मुख्य प्रभेद दर्शविणारे शब्द असलेला पुढील श्लोक श्रीविष्णु- पुराणांत आहे तो असा--'काव्यालापाश्व ये केविट्टीतका- न्याखिलानि च । शब्दमूर्तिघरस्यैते विष्णोरंश्ा महाःमनः ।' वरील श्लोकावरून स्पष्ट दिसून येईल कीं. गीतक हा शब्द स्वतंत्र कल्पनादर्शक व 1५9110 या शब्दाशी उत्तम रीतीनें जुळ- णारा असा आहे. आतां खुद्द प्रस्तुत कवितासंप्रहाच्या समालोचनात्मक थोडक्यांत कांहीं विवेचन करून, परिमळाविष्काराचे कार्य पुरे करितो. मरस्तुत संप्रहाच्या ७२ प्ष्टांत एकंदर ४९ कविता समाविष्ट झाटया असून; त्यांचे ईश्वरोपासना, भक्त व भक्तिमाहात्म्य; “कवि' रसिक', श्रीकृष्ण व राधा यांच्या प्रेमरहस्यविषयक; सामाजिक, वात्सल्य व दांपत्यविषयक); सद्यःस्थितिविषयक, उपदेशपर व चिंतनपर असें स्थूलमानानें वर्गीकरण करितां येण्यासारखें आहे. तसेंच; सुमारें ३० वर्षांपूवी नागपुरस्थ कविमित्रद्रय रा० नि. थं भवाळकर वष अ. सि. साठे यांनी प्रासिद्ध केलेल्या पधपद्माकर- नामक कवितासंप्रहाशीं नामसाहयाचा घोंटाळा न व्हावा म्हणन रा० पद्माकर यांनीं आपल्या कवितासंप्रहास प्रफूछल पद्माकर असें नांव ठेविलें भाहे तें उचितच आहे गीतकांचें खरें स्वारस्य क होण्यास त्यांचें स्वतःसिद्ध




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now