सावळी | Saavali

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saavali by सूर्यकान्त खाण्डेकर - Suryakant Khandekar

More Information About Author :

No Information available about सूर्यकान्त खाण्डेकर - Suryakant Khandekar

Add Infomation AboutSuryakant Khandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आपल्या कवितांचा पहिला-वहिला संग्रह रसिकांच्या सेवेस रुजू करतांना कोणाल्य आनंद होणार नाहीं? पण त्या आनंदाबरोबरच भावनांच्या अनेक लहरी माझ्या मनांत उ'चचंबळत आहेत. शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या उत्तजनांन मी कविता लिहावयास सुरुवात केली, कविश्रेष्ठ श्री, ग. दिं. माडगूळकर, श्री. श्री. वि. आपटे या वडीलधाऱ्या कवि- मित्रांनीं माझी कविता वाढीस लावली, माझ्याजवळच्या अनेक सुह्दांनीं माझ्या कवितेवर अनेक संस्कार केले. मला उत्तेजन दिलें. त्या साऱ्यांच्या आठवणीने माझ हृदय कझतज्ञतेने भरून येत आहे; आणि ज्यांच्या प्रोत्साहनाशिवाय माझा हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला नसता त्या सो. गंगूताई कोकिळ यांच्याबद्दलची झतज्ञवा कोणत्या शब्दांत मीं व्यक्त करावी १ मराठींतील एक थोर साहित्यिक भ्री. वि. द. घाटे यांनीं कामाच्या गर्दीतून सवड काढून माझी कविता आपुलकीने वाचली व आपलीं मंत व्यक्त केलीं, याबद्दल त्यांचा मी क्री आहे. प्रा. बा. वि. पोतदार व सो. उषा पोतदार यांनीं बहुमोल सूचना देऊन मला उपकृत केलें आहे, रसिकवग माझ्या या संग्रहाचे स्वागत कशा रीतीने करील, याबद्दलची हुरहुर या क्षणीं माझ्या मनाला लागून राहिली आहे... .पण माक्षे विचार मात्र भविष्यकाळांत वावरत आहेत! ममज्ञ रसिक माझ्या काव्यावरील आपलीं मत कळवतील तर मी त्यांचा आभारी होईन, शिवाजी पेठ, कोल्हापूर -सूयकान्त रामचम्द्र खाण्डेकर २५-८-१९५४




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now