विनायकाची कविता | Vinaayakaachii Kavitaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
289
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भवानीशंकर पंडित - Bhavanishankar Pandit
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)प्रस्तावना
पांखरासारखा स्वच्छंदी प्राणी---निराशेनें चूर होऊन बसणारा नव्हे, वेळ पडली तर
स्वतांचीं गाणीं म्हणून पोटाला मिळवील, पण उपाशी मरायचा नाहीं. अशाहि
माणसाच्या वृत्ति उदास होऊन तो रडकुंडीस यावा आं?! हेहंदुस्थानान्यतिस्कति
कोणत्या देशाच्या इतिहासांत अशा स्थिरताला तोड सांपडेल १ शिवाजी, रामदास,
धनाजी, बाजी, भरारी, फडणर्वास नाना, यांसारखे नाना गुणांचे आणि नाना
कर्तबगारींचे पुत्र एका कारळी महाराष्ट्रांत उदयास यावें ! पण यापुढें 1 यापुढे
तसा संभवहि उरूं नये ! प्रसंगाच्या अभावामुळे उपजत बादवे जागच्या जागीं
जिरावी आणि एका काळीं सोन्याचा तुकडा ठरलेली महाराष्ट्रभू आज रेताड
वाळवंटाहूनहि नादान व्हावी अ !
पण विनायकाच्या काव्यांत ही निराशेची दाट छाया तेवढ्या दोन ठिकाणीं
दिसते. * प्रोफेसर छत्र्यांचा केसरी १ व “*दसऱ्यार्चें सोने ' यांचा सूर तोच आहे,
तरी त्यांत निराशेवेक्षां खेदूच अधिक आहे. स्वातंत्र्याचा शार्हीर या नात्यानें
त्याच्या बाकीच्या काव्यांत उमेदीचे, उत्साहाचे शब्द ऐकूं येतात. “महाराष्ट्र
ल्मा, ” “* इतिहासाचं मर्म, ? * शिवराजदर्शन, ? “शिवसंदेश? हीं सर्व कार्ब्थ
स्वातंत्र्याची गाणी आहेत. यांतहि आजची परतंत्रता आणि पूर्वीची स्वतंत्रता
यांतील विरोध स्पष्टपर्ण रंगाविला आहे, पण या सर्वार्चा अखेरी धीर देणारी आहे.
“ उद्योग करा, प्रयत्न सोडूं नका, स्वातंत्र्यक्षम व्हा, म्हणजे * केल्या उद्योगाचे, ...
केव्हां तरी घडे चीज ? ” असें तीं काव्य बजावून सांगत आहेत,
विनायकाच्या कवितेचा एक भाग मह्याम वाचण्यासारखा आहे. विशेषतः
स्त्रीवर्गाला तो भाग फार् आवडेल. मंगळागौरीच्या कहाण्यांबरोबर, अहल्या, पन्ना,
पद्िनी, राणी दुर्गावर्ता, संयोगिता, तारा, रृष्णाकुमारी, वीरमती वभरे गाणीं व
कविता जर् आमच्या तरुण मुलींच्या तोंडीं बसतील तर महाराष्ट्राच्या तेजस्वी
सत्रीचारि््याचे आरसे त्यांच्या ट्ष्टीपूर्व नित्य राहतील आणि शाळांतील
इतिह्यसांमधन जज मिळावयाचें नाहीं त खऱ्या महाराष्ट्र खीचें बाळकडू त्यांना
आपोआपच 1मेळेल. कधीं न ढळणारा करार, न भंगणारा निर्धार, न वांकणारा
स्वाभिमान, आणि पुरुषांसहि लाजविणारा पराक्रम एका काली आमच्या
बायकांत होता, याची साक्ष वरील काव्यांच्यायोगें पटते, विनायकाची हीं गाणी
“4
User Reviews
No Reviews | Add Yours...