करायळा गेळों एक | Karaayalaa Golon Ek

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Karaayalaa Golon Ek by बाबूराव गोखळे - Baburav Gokhale

More Information About Author :

No Information available about बाबूराव गोखळे - Baburav Gokhale

Add Infomation AboutBaburav Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मामा : ( प्रवेशून ) * अरुणोदय झाला 1 - ( मर्मींना पाहून अपराधी मुद्रेनं गाणं बंद करतात. ) समी १ हरिभाऊ हर्षांचा फोन आला होता. टेलिफोंनच्या बिलाचे तगादे येताहेत म्हणे. (थांबून) आणि गौरीबाई गोवेकरांचाहि फोन आला होता. मामा १: (चमकून) होय का! कमाल आहे बुवा तिची. तिला आम्ही मुद्रण-परिषदेसाठी रदियाला पाठवणार आहोत ना. त्यासंत्रंधी विचारीत असेल ती. ( विषय बदळून ) चहा आणतां ना १ (त्या जातात. फोन येतो. मामा घेतात. ) हलो ! गोरीबाई १ तुमची पातळं १:. माझ्याकडे १ ( मर्मासाहेबर चहा घेऊन आल्यामुळ॑ माप्रासाहेब फोन खालीं ठेवून शोधाशोध करतात. ) काय बाई आहे ! म्हणे राशियाला जातांना पातळ कुठली नेसू ? ममी : सांगायचं-जॉजटर्ची नेसा म्हणून. ( मामा दचकतात. ) कांहीं हरवलंय वाटतं ! मामा : अं ! हं ! आपल्या * टिमकी ची फाइल. ( त्या फाइल देतात. मामा नाहलाजानं ती चाळूं लागतात. ) ममी : ( झांतपणें ) काल रात्रभर छापखान्यांत होतां वाटतं ! मामा : होय ना ! दिवाळी अंक जवळ आलाय ना. ममी १ ( त्यांची थाप लक्षांत येऊन ) काल तुम्ही माझ्यासाठी पातळ विकत घेतलीं होतीं ! मामा : ( इतका वेळ ठेवलेली कुटी मुद्रा बदलून ) अरे हो! तुम्हांला इतका वेळ सांगायलाच विसरलो. पण झाली काय मजा-कीं मीं तीं कुठं ठेवली तच मला आठवत नव्हतं. ममी : ( शांतपणे ) टकक्‍्सींत विसरलां होतात. तुमच्या दाखनादांनीं मघांशींच आणून दिलींत. मामा : ( ओशगाळपणा दडवीत ) होय का १ अर शखा. कुठं आहेत * ( त्या पार्सल देतात. ) छान आहेत नाहीं ! ममी : पांच वारी आहेत तीं. मामा : (त्रसत) होय का! म्हणजे दुकानदारानं॑ चांगलंच बनवलं म्हणायचं. नऊ वार्यचे पैसे घेऊन बेस्यान॑ पांचवारी पातळं पाठाविलीं ! रे
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now