तिसरा जांवई | Tisara Jaanvi
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
119
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about म. रं. शिरवाडकर - M. Rn. Shirvaadakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)झै
क
ड 1 र
तिसरा ] व्हे ९७
रकत । 4 अत आ भाजा“ असा आ त आ. आधीच. की अ अद आमची आध... जहाज. डक जी चस आफ आरी. ने आ. अरी ऑप अजी जनाना जजलिल जस तीा डी ननी सीनीनी टीसी
उषा ३ खरंच, अगदो लवकर करा काय तें| सु्शाचिं लम्न आतां फार वेळ
लांबणीवर टाकण्यांत अथं नाहीं.
अद्गाक : हो,बरोबर आहे. कारण त्यामुळं तुझ लम्नाहे लांबणीवर पडलं आहे!
उषा १ इश्श | असं नाहीं | माझं लग्न तर काय ठरलेलच आहे |! तुमच्या
मधुर सहवासांत माझा काळ किती सुखांत चालला आहे ! आतां एकदां सुशी
त्या मागल्या ल्मगटी कॉ माझ्या सुखाला पारावार रहाणार नाहीं. मग गडे
आपण द८।धहि आतांच बाबांना भेटू | ( बाहेर पाहून ) ओ हो | आमचे
भावी मेव्हणे येताहेत | यावं महाराज | ( नरेश प्रवेश करतो ) निशा-अग
निशे, बाहेर कोण आल आहे बघ तरी | ( निशा प्रवेश करते ) चला अशोक,
आपण आप.) अडगळ येथून हळ्वू आतां |
निदा १ दोघांना बाहेर पडायला हॅ बरं निमित्त मिळालं |
उषा : ( जातांना ) पण म्हट बाईसाहेब, हॅ निमित्त सुद्धा आपल्या
पथ्यावरच पड6 आहे.
[ अशोक व उषा जातात |
नरेश : 1निशे, म! आज फार आनंदांत आहे-आतिशय आनंदांत |
निशा : एवढं काय झाल बाई आनंद न्हायला ?
नरेंद : ओळख वरं तूंच ! ऊ
निशा १ अं $5 आळखतें हं | आज तुम्ही ऑफिसमध्ये अगदीं वेळेवर
गेलां असाल म्हणून च१ित होऊन तुमच्या साहेबांनी तुम्हाला सोन्याचं
पदक [६८ असेल नाहीं १ ह| हं |! ओळखल | तुम्ही आज घरांत सिनेमाची
गाणीं मोठ्यानं म्हटटों नसत]ल म्हणून वाड्यांतील सवे लोकांनीं तुम्हांला एक
मानपत्र अपेण केल असेल किंवा---
नरेद्ा * पुरे कर निशा! माझी बदनामी करायचा तू अगदी विडा उचल्लेला
दिसतोस. मी आनंदांत कां याचं कारण सांगतां येत नाहीं असं सरळ.
सांग का | उ
User Reviews
No Reviews | Add Yours...