दिवाणी दावा | Divaanii Daavaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : दिवाणी दावा  - Divaanii Daavaa

More Information About Author :

No Information available about वि. वा. शिरवाडकर - Vi. Va. Shiravadkar

Add Infomation AboutVi. Va. Shiravadkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दिवाणी दाबा १० कावळे : ( वेतागान) मी छगनमल मारवाडी नाहीं ! आणि माझी कांद्याची, बटाट्याची, रताळ्याची कसलीहि चाळ नाही. दौलत : तें तर॒लगेच कळल मला. पण मला अगोदर वाटलं कीं तुम्हाच छगनमल मारवाडी. मी म्हटलं देखील तुम्हांला, कीं काय शेटजी, कांद्याची चाळ यंदा कशी चालली आहे! तर तुम्ही म्हणालांत ठीक चालली आहे. मग मला तरी कसा उमज पडणार १ मला वाटलं तुम्ही छगनमलच ! कावळे : मी छगनमळ नाहीं. तुमचं शिरगांव मी अजून कसं तें पाहिल सुद्धां नाहीं. माझ्या शब्दावर विश्वास ठेवाल कीं नाहीं ! दौलत : मी कसा ऐकेन १ गेल्याच सालचा सगळी हकिंगतना ही! एवढं कसा विसरेन मी १ चांगलं चौदा वार मांजरपाट तुम्हांला फाटून दिलं माझ्या हातानं मी ! तुम्ही तुमच्या छकड्यांत कापड टाकले अन्‌ जरा वेळांने पैसे पाठवून देतों असं म्हणून निघून गेलांत.मी म्हटलं, छगनमल मारवाडी आहे- कांद्याची चाळ आहे- तेव्हां ज्ञातात कुठे पैसे १ पण अजून अक दिडकी मिळाली नाहीं त्या कापडाची. वर्षानंतर आज दिसतां आहांत पुन्हां तुम्ही ! कावळे १ ( रागाने ) तुम्ही काय चेष्टा करतां आहांत का माझी * दोलत ३ चेष्टा १ चोौदावार मांजरपाट ही चेष्टेची बाब नाहीं साहेब ! त्याकाळीं मांजरपाट डोळ्याला दिसत देखील नव्हत. तुम्ही छगनमळ मारवाडी म्हणून दुम्हांला उघारीनं दिलं. चौदा दीड अकवीस ' रुपये येण आहे माझं ! कावळे १ ( संतापाने ) मी पुन्हां सांगतो. .. मी बजावून सांगती --- दोौछत : (संथपर्णे)मीहि बजावून सांगतों ! मी काय असा अडाणी बाबळा आहे कीं काय १ अकदां पाहिलेला चेहरा कधींहि विसरायचा नाहीं मी. म्हणून मीहि बजावून सांगती- माझे चौदा:-दिडं अकवीस रुपये आधीं देऊन टाका. माझं मांजरपाट चोरून नेलंत-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now