तृणाची वेदना | Trinaachi Vedana

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : तृणाची वेदना   - Trinaachi Vedana

More Information About Author :

No Information available about तु. शं. कुळकर्णी - Tu. S. Kulakarni

Add Infomation AboutTu. S. Kulakarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ण्याचा तो प्रयत्न करतो. फ्राइईंड त्याला एक नवीच कारण मीमांसा सुचवतो, आणि त्या आधार आपल्या मानस पुत्रांच्या जीवनाचा एक वासनामय धागादोरा हाती येतांच; तुच्छतेने तो त्यांच्या जीव- नांतील घटना व सुखदुःख रंगवू लागतो. अशावेळी आपण तुच्छ: तावादी आहो हें तो ग्रहीत धरता. परंतु ही सारी ठुच्छ्ता आणि विफलता वरववरची असते. एकांतप्रिय माणस जेव्हां एखाद्या आकषणांत सांपडतात तेव्हां त्याचा वेगहि विलक्षण तीन्न असतो. अशा तीव्र आकष्रणांच्या झोक्यावर हिंदोळतांना मामाचे वाझ्मयीन व्यक्तिमत्व समृद्धहि झाले आहे आणि लौकिक जीवन उध्वर्स्ताह झाले आहे. बाह्य जीवन निरखीत असतांना *हॅ-ते तुच्छ आहे ? असा विचार करणारी हींच माणसे जेव्हां आत्मनिष्ठ होतात तेव्हां सौंदयवादाच्या डोहांत गुदमरेपर्यंत बुडतात, भावनांचे अधिष्टान असणारी सारीं उदात्त व कोमल मूर्ल्ये ही आपल्या पात्रांना अनुभवतांना दाखवतात. या ठुच्छ जगांतील क्षुद्र जीवन व्यापार जगण हीच मामा नामक तुच्छ जिवाची मूल भावना असती तर “स्मृति” सारखी नितांत रम्य कथा आवतरहषीच नसती. मामाच्या सौंदर्यवादी वृत्तीचे प्रतिथिंब “स्मृति” या कथेत बघा- वयास मिळते. या कथेच्या नायकांत ही द्ृत्ती प्रकषाने प्रकट क्य झालेली आहे. “पोरी फसवतात” हे त्या नायकाला माहीत आहे. अपयश त्याच्याहि नशिब्री लिहिलेलेच आहे- परंतु त वाछनीय होते. तं नेरव्य उबदार होतें. फसवे गेल्याच्या विदारक जाणिवेंपिक्षां “मी तिला फसवले नाहीं.” या भूमिकेचीच विरल धुंदी त्याच्या मनांत पांच




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now