छापीळ संसार | Chhaapiil Sansaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Chhaapiil Sansaar by शंकर गोविन्द साठे - Shankar Govind Saathe

More Information About Author :

No Information available about शंकर गोविन्द साठे - Shankar Govind Saathe

Add Infomation AboutShankar Govind Saathe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रे घरांत मूलबाळ नाहीं-तेव्हां आमच्या इस्टेटीवर वारसा सांगायला सगळ्या 'पचक्रोशीतले लोक जमले नाहीत तरच नवल ! सोपाता : या-या धुरंधररावाच्यावर सुद्धां- भाभिनी : हो-हो त्याच्यावर सुद्धां-सगळे मेले सारखेच. सोपाना : बाकी माझी नजर आहेच त्यांच्यावर; काय त्ये त्यांचं डीळं, अन्‌ पावल बी अक्षी चोरून मांजरावाणी-- भाभिनी : अस १ मग यापुढं तर जास्तच पाळत ठेव त्यांच्यावर. बरं पण या दोघाखेरीज आणखी नव्हत ना कुणी आलं ? सोपाना : नाय, कोन नाय- हां आला व्हता- एक कृत्रा आला व्हता दरवाजाजवळ, पण त्याला बी हाकनशान दिला- भाभिनी : रस्त्यावरच्या कुत्र्याशीं सुद्धां भांडत होतास ना? चांगलं; तुला शहरांत येऊन आतां इतके दिवस होत आले, पण तुझा भांडखोर स्वभाव काही अजून जात नाही. जा लाग कामाला. (सोपाना जातो, भामिनी आपलें सशोधन पून्हां सुरू करते. पुस्तकांच्या कपाटाजवळ उभी राहुन हळू हळू वाकत ती कपाटाचे सर्व॑ खण न्याहा- ळते. भगवन्तराव प्रवेश करतात. भामिनीची ही विचित्र हालचाल पाहून ते जागच्या जागी थबकतात. शोधता शोधतां, * कुणी आल नाही, गेलं नाही मग कठा गेला तरी कुठं ?' असें. स्वतःशीच म्हणते. तें भगवन्तराव एंकतात. ) भगवन्त० : काय चाललं आहे * भामिनी (दचकून) : कांही नाही-अं-अं-कंटाळा आला म्हणून कपाटांतल एकाद पुस्तक पहात होते वाचायला. भगधन्त० : मग ? पुस्तकं कपाटाच्या खाली ठेवलीं आहेत वाटतं ? नाही- कपाटांत पुस्तक पाहथची सोडून तू कॅपाटाच्या खाली वांकून पहात होतीस म्हणून विचारल. भाभिनी : चुकून एकादं पुस्तक कपाटाच्या खाली पडलं असेल म्हणून सहज वाकून पाहचलं. तुम्हाला काय वाटलं- मी कांही तरी शोधते आहे म्हणून * भगवन्त० : हो. मी पाहतोंच आहे. दोनचार वेळा खालीं वाकून




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now