आमचा जगाचा प्रवास | Aamachaa Jagaachaa Pravaas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
19 MB
Total Pages :
342
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about शंकर माधव चिटनवीस - Shankar Madhav Chitanavees
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)कोलंबो.
ते ह्मणतात 'दुसर््या बोटींतहि पहिल्या क्ासचें कॅबिन मिळेलच, अशी
आह्मी खात्री देऊं शकत नाहीं. त्यांच्या दोन अटी आहेत. “एक तर
तुह्मी सेकंड क्लासच्या कॅबिनमध्यें निजण्यापुरतें जावें; बाकी तुमचे जेवण-
खाण, बसणेंडठणे सरव फर्स्ट झ्ासमध्यें करावें; किंवा तुह्यांला हें कबूल
नसेल व फस्ट छासचेंच कॅबिन पाहिजे असेल, तर तुमच्या बायकोने
इतर बायांबरोबर एकाद्या कॅबिनमध्ये जावें, व तुह्मी पुरुषांच्या कॅंबिन-
मध्यें जावें. कारण,पर्स्ट क्लासमध्ये स्त्रतंत्र कॅबिन तुह्यां दोघांनां आह्मी
देऊं शकत नाहीं, याबद्दल आह्यांला फार वाईट वाटतें. अथवा तुमची
इच्छा असेल, तर तुह्मीं सेकंडक्लास पॅसेंजर व्हावें; तुमचे फस्ट क्लासचे
पैसे परत मिळतील. तुमच्यासारखे आणखी दोघेतिघे फस्टक्लास
पॅसेंजर आह्लांला सेकंड क्लासमध्यें पाठवावे लागले. तर आतां तुह्मांला
काय कबूल आहे ते कळवा, ह्मणजे त्याप्रमाणें न्यवस्था करूं.' कुकच्या
ऑफिसांतहि मी गेलों होतो, पण ते बेटे कानावर साफ हात ठेवितात,
व ह्मणतात, कीं, “मुंबईच्या ऑफिसवाल्यांनीं काय केले तें आह्लांळा
माहीत नाहीं. आह्मी आतां कांहीं करू शकत नाहीं. तुह्मींच परभार
त्यांनां लिहा ! ” सांगा आतां काय करावयाचं तं १ ह्मणजे त्याप्रमाणें
त्यांनां कळवितों. कारण, तुमचा पूर्वीपासून हेका आहे, कीं, तुह्मी बोटीच्या
सेकंड क्लासमधून कधीं जाणार नाहीं, ह्मणून एवढा विचार. मला तर
सेकंड क्लासमधून जाण्याला कांहीं हरकत वाटत नाहीं! ”'
(6७ आ प भभ
मीं ह्यटलं “माझा हेका ह्मणून कांहीं नाहीं ! पण मीं ऐकिलें आहे,
कीं, सेकंड क्लासची कॅबिनस् अगदीं लहान बिळासारखीं असतात,
व खाण्यापिण्याची वगेरे चांगली व्यवस्था नसते. तसेंच सेकंड क्लास,
बोटीच्या मागच्या टोकावर असल्यामुळें तो भाग बराच हलतो. समुद्र-
प्रवासाला आधींच मी कची आहे, आणखी या हळण्याने अधिकच
त्रास होणार; पण आतां प्रसंगच आला आहे तर काय करावयाचें १
येथें तरी आठपंधरा दिवस राहून काय करणार! आणखी येथें दिवस
न
User Reviews
No Reviews | Add Yours...