राजा राणी | Raajaa Raanii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : राजा राणी  - Raajaa Raanii

More Information About Author :

No Information available about भालचंद्र विठ्ठळ नाडकर्णी - Bhalchandra Viththal Nadakarni

Add Infomation AboutBhalchandra Viththal Nadakarni

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
राजाराणी क... “नाळ आळ क 2304: टे अन वा यु क्य लि, हि | ल अना साती वरन वग. “ तिथं तरी ठेवायला हरकत नाहीं ना !?' निमंलेनं प्रश्न केला, त्यावर त्यानं नुस्ता हुंकार देऊन त्या प्रकरणावर तात्पुरता पडदा ओढला होता. पण त्यामुळं त्याच्या मनांत त्या प्रकरणानं उसळविलेलं वादळ कारही शांत झालं नव्हतं, उळट आपल्या त्या राजाराणोच्या चिमुकल्या राज्यांत हा छोया पेचप्रसंग निर्माण करायला कारणीभूत झालेल्या त्या फुलदाणीविषयीं त्याला आतां शतयटीनं-नव्दे सहस्तपटीनं तिरस्कार वाटं लागला होता. ही * चिनी यादवी ? घरात अशीच राहू दिली तर कळदाचे प्रसंग आणखीही वरचेवर निर्माण व्हायचे न नप्ततं विवुष्ट माजून राहायचं, असे विचार त्याच्या मनांत येऊ लागले होते आणि कांद्दी तरी कर्ली योजून ही बल्म घरांतून काढून लावायचीचे असा त्यानं आतां मनाशी निश्चयच करून टाकला होता. ही क्‍्लक्षि काय योजायची यात्रद्दलचाच विचार तो आतां करीत बसला होता, तोंच सुरुवातीला सांगितलेली ती ठकआत्यांच्या आगमनासंबंधींची बातमी त्याच्या कानावर एकाद्या स्कीटक बाम्वग्रमाणं आदळली होती ! त्यानं हताश चेहऱ्यानं पुन्हां आसपास पाहिलं. आदल्या दिवसापासून डेसिंग टेबलावर चढून बसलेल्या त्या फुलदाणी वरचा तो काफर चिनी दांत विचकून आपल्याला वडावीत असल्याचा भास त्याला झाला. “आतां टाक कीं मला घराबाहेर काढून कसं तें?' असंच जणं तो वेडावून आपल्याला आव्हान देत आहे असं त्याला दिसलं. अन्‌ त्यासरशी, समोर उभ्या असलेल्या निर्म लेला त्यानं पुन्हा अगतिक स्वरांत विचारलं “९ निमा, ठकुआत्याला खरोखरचं नाहीं बोलावलंस तूं १? “ ळ॒ बाहे १--नाह्दीच का पटत अजूत १ आल्याचं पत्रच दाखवूं का १ -म्हणजे तरी पटेल का समजूत !?* इतकंच म्हणून निर्मलेनं टबलाचा खण उघडला न्‌ त्यांतील एक लखोटा काढून बन्याब्रापूच्या तोंडासमोर नाचवीत ती म्हणाली “वाचा हें! का वाचून दाखवूं मी! ऐका--वाचतें |--* चि. निमू हीस अनेक आशीर्वाद उपर, तुझें लम झाल्यापासून तुझी भेट झाली नाहीं, त्यामुळें तुला केव्हा एकदां पाहीनसे मला झालें आहे. तुमचा राजाराणीचा संसार 1 जगन सक नि च आ... क. घन... अनी. नका. आ. आ क, नली च “चल क न “न चच “वळ चिन “नन च त न अच आळ णाचा व नक. च अ ह, नप कान. चकर मक. च




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now