कन्हेरीचीं फूलें | Kanheriichiin Phulen

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Kanheriichiin Phulen by विष्णु गणेश - Vishnu Ganesh

More Information About Author :

No Information available about विष्णु गणेश - Vishnu Ganesh

Add Infomation AboutVishnu Ganesh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ कण्हेरीची फुलें हाताशी घ्यायचे म्हणजे कोण दगदग पडे सोपानला, पण तो ठराविक वेळ खालीं होऊं देत नसे. उन्हे दिसूं लागलीं की आपला शिकारी कुत्रा सांगातीं घेऊन तो लोकांच्या गाईंम्हशी चारण्यास निघावयाचा हें ठरलेलं, तसाच आज सोपान गांवापासून खूप लांब जंगल भागांत गेला होता, व तो जनावरांच्या आसपास राखोळी करीत होता, इतक्यांत सोपाननें मेढी ककश किंकाळणें ऐकले, त्याचा कुत्राही जवळपास आढळेना. आपल्या कुत्र्याने मढी घरली कीं काय, तिचा घसा तो फोडतो आहे किंवा क्स, हें पाहण्यासाठी तो आलेल्या आवाजाच्या अनुरोघानें धांवला. एका लांडग्याशीं झगडत होता सोपानचा कुत्रा. लांडगा होठा होता. कुत्रे होते अगदीं नवखे. असल्या झुंजा खेळण्याचा त्याचा हा प्रथमचाच प्रसंग ! कुत्र्याच्या मदतीला सोपान गेला. तो विलक्षण बळकट होता, नुसत्या काटीनें झोडपून त्याने ळांडग्याला अधमेला केला, पुढें कुत्या्ने त्याची गठडी वळली, या हाणामारीत सोपानच्या कोऱ्या सदर्‍्याच्या चिंध्या डडाल्या, जरा लांबवर एक मेढी पळत असलेली खोपानर्न पाहिली. लांडग्याने ती कोटून आणली असावी हें लोपानला समजेना. तथापि शक्‍य झालेच तर ज्याची मढी असेल त्याला ती परत देण्याच्या इराद्याने मॅढीला सोपानने पकडून ठेवली. सोपानचा युर घेऊन माघारा निघण्याचा समय आंला, त्याच वेळीं एक तरुण मुलगी शेळ्यामेंढ्या हाकीत तेथपर्यंत येऊन ठेपली. छोपान जवळील मेंढी पाहून तिन काळजीयुक्त झाल्यागत चेहरेपट्टी करून विचारलें “इथ कशी आली ही मेंढी !'* “ लांडग्याच्या दाढेंतून सोडविली हिला माझ्या कुत्र्यानं,' 5 * अनू तुमचं अंगावरच नवं घडोतं नुक्तंच फाटल्यासारखं वाटतं आहे !...' “ मीही गेळों मग कुत्र्याच्या मदतीला.” “ लांडग्यांनं द्या मेढीला तोंडांत घरछेली मीं पाहिली मात्र ! मी पुष्कळ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now