पंचामृत | Panchaamrit
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
76
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)दै नेव्भॅः
आ
अट... नल मन. मम. अक ता प अहा मक
आ आ अ भव
लायब्ररी [ 108 28008) 1 0 81605 8६ 8068) ) ह्या
संस्थांना पालमॅंटकडून मिळालेला आहे. वर उल्लेखिलेल्या एडिनबरो [ 1001010121 ]
च्या वकील मंडळाच्या पुस्तकालयाचा प्रारभ १४८२ सालीं झाला ४8105 व
])01119 येथील ग्रंथालयें अगदी आधुनिक कालांतल्या आहेत. पैकीं ४४४1९8 च्या
नॅशनल लायब्ररीत प्राचीन वेलू्श भाषेतःत दुर्मिळ ग्रंथांचा व हइस्तलिखितांचा
मोठा संग्रह आहे.
हग येथील स्थानिक नगरपालिकांना पुस्तकालय स्थापून त्यांस वार्षिक
खर्चाच्या निधी साठीं १८५० सालच्या एका कायद्यान ब्रिटिश पालमेंटनें
स्वतंत्र कर बसविण्याचा अधिकार दिला आहे. युरोपखंडांतील छ्ुरेन्स, व्हेनिस, मिल्यान
[ ४४2181) ] ब्रजेस, [ 13772८8 ] अटबर्, घेट, [(9060 ] बभेरे शहरी हेच काम
तेथील नगरपालिकांकडून जादा कर वसुलीशिवाय करण्यांत येत होतें. युरोपांतील कॅथॉलिक
सांप्रदयाचें श्रेष्ट धर्मगुरू पोप [120106] ह्यांची व्हॅटिकन [४8087 ] लायब्ररी फार
प्राचीन असून त्यांत दुर्मिळ ग्रंथांचा मोठा संग्रह आहे, व मुळची ती जरी खाजगी
लायब्ररी असली तर आजमितीला मोठ्या सावर्जानक पुस्तकालयाप्रमाणें तिचा उपयोग
होत आहे.
तुला व्यवस्थेंत व विविधतेत आज मितीस बरंच नबीन प्रकार व
नवीन रचना अमलांत आल्या आहेत, तरी पस्तकालयें हीं फार प्राचीन
कालापासून चालत आली आहेत. अगदीं प्राचीन काळीं पुस्तकालयें म्हणजे रेकॉंडं
ऑफिसीस अशींच होती व त्यांत धार्मिक व राजकीय स्वरुपाच्या ग्रंथांचा व॒लिखितांचा
संप्रह असे. अलिकडे प्राचीन बाबिलोनिया व असिरीया देशांत पुराणवस्तू संशोधन
खात्याकडून शोध लागले आहेत कॉ सुमेरियन ( 8070161181) ) नांवाचा जो प्राचीन
मानव बश बाबिलँन येथें खिस्त शकापूर्वी ३-४ हजार वर्षांपूवी विद्यमान होता, त्यांनीं
भाजलेल्या विटांवर पुस्तक लेखन करण्याचा प्रचार पाडला, ब तेव्हाच्या पुस्तकालयांतील
प्रत्येक्ष पुस्तकांतील एक एक पान म्हणजे भाजलेली वीट -द% जिच्यावर सांकेतिक
अक्षरांनी लिखिश्च केलें आहे. अशी बीट वब पुस्तक म्हणजे अशा विटांचा एका
फडताळांत ठेवलेल्या समुच्चय, व पुस्तकालय म्हणजे अशा समुचयांचा ससुतय-
बाबिलेन देशाच्या प्रत्येक मोठ्या नगरांत अशा प्रकारचे ग्रंथ ससुश्रय होते. खिंस्त
शकापूर्वी साधारणपणें ३४०० वर्षांमागें तेथील अकड [ 812141) ] दंद्दरांतील
User Reviews
No Reviews | Add Yours...