पतीचा खून | Patiichaa Khuun

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पतीचा खून  - Patiichaa Khuun

More Information About Author :

No Information available about म. भा. भोसळे - M. Bha. Bhosale

Add Infomation AboutM. Bha. Bhosale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पहिला अक गंगारामः-अग, पण तं मैना आहेस, मला बकुळेचं गाणं ऐकायचे होतं, आजच्यासारखा अडथळा मला कधींच झाला नव्हता. वाटेल तेव्हां नी वाटेल तिथं मी जात होतों. भल्यानं या लय़ाच्या भानगडींत पडू नये रे बाबा ! लम म्हणज खोडा नव्हे, बेडीच ह कांहीं खोटं नाहीं. मेनाः-कां, अगदीं जखडल्यासारखं होतंय का! सत्तेचं घर न्‌ सत्तेची बायकी जर हवी तर सत्तेचा असा जुलूमही सहन केलाच पाहिजे, ठुम्हांला आज बकुळेचं गाणं ऐकायचे नव्हते तर तिला बघायची होती-खरं ना १ पण संसारी पुरुषाला त्या गोष्टीची बंदी असते. त्यानं बघायचं असतं फक्त आपल्या पत्नीकडे, हं, बघा इकडे, [पायांत धुंगूर बांधून लावणी म्हणते-] लावणी नँ० १ तुझी-माझी जन्माची जमली जोड तुझा राया, विफल रुसवा सोड नवतीची पाने कवळीं घेऊनी आले जवळी रंगू दे तुझा-माझा, प्रीतीचा विडा गोड राया, त्‌ पक्षी-राजा पाडाचा आंबा माझा खुमारी चाख याची, कापून देते फोड बघ केवडा माझा फुले नागांना भरले चा दोषाचा तुझा महिमा, मोडील त्यांची खोड ॥ [ गाण संपतां संपतां ती त्याचे खांद्यावर मान टाकते, तो तिला कुरवाळीत म्हणतो --- ] गंगारामः-मेना, माझी मेना ! जन्मजात कोकिळा आहेस तूं, आज बेठकीपेक्षांही बहर उडविलास, 'चल, आतां खूपच उशीर झाला. न्न्न्ैर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now