मराठीचें अंतरंग दर्शन | Maraathiichen Antarangadarshan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
22 MB
Total Pages :
363
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोविंद कृष्ण मोडक - Govind Krishn Modak
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)एक महत्त्वाचा अभिप्राय,
दक र.22242
रा मोडक ( सस्कृत शिक्षक, न्य इम्लिश स्कल, पर्णे) याची चिकित्सक-
पणाची बुट्टे अनेक वर्षांपूर्वी, गामरक्षवरील चर्चेच्या त्याच्या एका टिपणा-
वरून, माझे लक्षात प्रथम आली आणि तेव्हापासून, त्याजकटून लिहून प्रसिद्ू
झालेली अशीच इतर अनेक हिपिण मी मधून मद्रन वाचली त्यावरून मी
अशी अपेक्षा व आशा वरून होता की, मोडकशास्त्री याच्या अनेक टिपणाचा
समग्र ग्रथ छापून निघळ व त्यामुळें मराठी भाषाविषयक चिकत्साग्रथात
एक चागली भर पडेल म्हणन हल्लीचा हा ग्रथ प्रसिद्ध होत असलेला पाहून
टा ढी
मला खरोखर फार आनद झाला. प्रस्तुत ग्रथातील चिकित्सा-विषयात किती
विविधता व वैचित्र्य जाले आहे हे प्रथाची पार्न नुसती चाळली असताही सहज
लक्षात येईल.
महाराष्ट्रा्ताल सर्वच लोक मराठी भाषा बोलतात त्यातील काही लेखक
या नात्याने प्रचध लिहतात आणि फिरून त्यातील काही कसलेले नामाकित
असे ग्रंथकार असतात तथापि या सर्व ळोकाची मराठी भाषेकड पाहण्याची
टपली फार ढोबळ असते किबहटुना विद्वान व॒ नामाकित अशाही लेखकान!
मराठी व्याकरणशास्त्र फारसे माहीत नसते अस म्हटलें असता त्याचा उपमद
होतो अस मानण्याच कारण नाही कारण व्याकरण, शब्दसिद्धि व शब्द-
चिकित्सा हे विषय असे आहेत की, त्याच्याकडे दुर्ठेक्ष झाल्यामरळें निवळ
वाडूमय स्वरूपान्या लेखनाची प्रगती किवा उत्कर्ष हा थाबत नाहीत. पण
वरील विषयाचा अभ्यास करणारे लोक, एकदरीन भाषेच्या प्रगतीच्या टृष्ीर्ने
य तिच्यातील स्थायीभावाच्या दृष्टीनं, आवश्यक आहेत. निरुक्ति व व्याकरण
याच्या परिचयाशिवाय उत्कृष्ट सस्कृत वाढूमयार्चे रससेवन होऊं शक्त, परतु
निरुाके व व्याकरण याच्या साहाय्याने सस्क्ृत भाषेवर जो प्रकाश पडतो
त्याच महत्त्व ऐतिहासिक दुष्या व सामाजिक दु्ट्या फारच मोठें आहे. खुप्र*
सिद्ध ग्रथकार रा राजवाडे यार्च॑ महत्त्व त्याच्या ठेखनशलीपेक्षा त्याच्या
संशोधक बुद्धीतच अधिक साठविले होते रा राजवाडे याच्यापंक्षा अधिक
हुद्यस्पशी भाषा लिहिणारे मराठी लेखक झाले व आहेत. पण त्यानीं लिहि-
लेली व्याकरणविषयक व शब्दसिद्विविषियक टाचण यानी मराठी भाषेच्या
User Reviews
No Reviews | Add Yours...