मराठी वाचन पुस्तकें ३ | Maraathii Vaachan Pustaken 3
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
14 MB
Total Pages :
211
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)ध्य
राज्यारोहणाच्या समारंभासाठी हिंदुस्थानांतील विद्वान् ब्राह्मण मुद्दाम
बालावण्यांत आले; आणि हा अभूतपूर्व समारंभ पाहाण्यासाठीं हजारों
लोक आपण होऊन जमा झाले. त्याशिवाय इतर पाहुणे, सरदार व
आप्तमंडळी, राज्यांतील अंमलदार, इतर राजांचे वकील, परदेशीय
व्यापारी व प्रवासी ही सर्व मंडळी मिळून पन्नास हजारांची संख्या झाली
होती. याप्रमाणें सरासरी एक लक्ष लोक जमले असन प्रत्यही दोन
वेळा रायगडावर लक्ष भाजन होत होतं. आणि स्त्राय्या करण्यांत, देश
जिंकण्यांत आणि राज्याची व्यवस्था लावण्यांत जसं शिवाजीचे चातुर्य
पदे,पदीं दिसतें तसेंच त्या एक लक्ष ठाकांच्या रहाण्याची व जेवणाची
बरदास्त ठेवण्यांतही दिसतें. इतक्या लोकांच्या सुखसोईंचा आगाऊ
पुर्ण विचार करून सर्व व्यवस्था करण्यांत निःसंशय शिवाजीची इरदृष्टी
प्रतीतीस यते, असं तत्कालीन इंग्रज लेखकांनीही लिहुन ठेवलं आहे.
राज्याभिषेकापूर्वी शिवाजीनं निरनिराळ्या श्वेत्री जाऊन तेथील
दवतांचें दशन घेतलं. तारीख २१ मे गेजीं दोन प्रहरी तो रायगडावर
प्त आला व भासल्यांचा कळोपाध्याय प्रभाकरभट्टाचा मुलगा बाळं-
भट्ट याच्या अनुकज्ञेनें महादव, भवानी आणि इतर देवस्थानं यांच्या पूजा
शिवाजीनें यथासांग केल्या. हा पृजाक्रम बरेच द्विस चालला होता.
हें कृत्य संपल्यावर गागाभट्टाने शिवाजीकरवीं यथाशासत्र प्रायश्चित्त कर-
वून त्यास शुद्ध करून घेतल. नंतर तारीख २८ मे रोजीं उपनयन
संस्कार करून त्याला गायच्री मंत्राचा उपदेशही केला.
दुसरे दिवशीं ता. २९ मे रोजीं ज्ञाताज्ञातदीषपरिहारार्थ सप्तधातू
सप्तघान्य यांत शिवाजीची तुला करून त्यावर एक लक्ष होन दक्षिणा
ठेऊन तेंही सर्व ब्राह्मणांस अर्पण केलें. शालिवाहन शके १५९६ आनंद-
नामसंवत्सरे ज्येष्ठ शुद्ध १२ शनिवार ता. ६ ज़न सन १६९७४ हा दिवस
राज्याभिषेकासाठी निश्चित करण्यांत आला. आजपर्यंत रोज कांहींना
कांहीं धामिक विधि असून त्यांतच शिवाजीचा बहुतेक वेळ जात असे.
आज पहांटेपासन विधींस सरवात होणार होती. सचैल व समंत्रक
User Reviews
No Reviews | Add Yours...