मराठी कवितेचें अध्यापन | Maraathii Kavitechen Adhyaapan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
6 MB
Total Pages :
90
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)७ कवितेचे उद्दिष्ट
हे विद्यार्थी आपोआपच जगांतील असत्य, अमंगळ व अभद्र गोष्टींकडे
तिरस्कारान बघतील. भांडणे, मारामाऱ्या, लढाया, परधन वा परंख्त्रीहरण
इत्यादींपासून पराइ्मुख कलेले हे विद्यार्थी जगाची सावविक व शुद्ध पाया-
वर पुनघटना करण्यासाठीं संघटित होऊन पुढें येतील--सारांश शिक्षणाचे
अंतिम ध्येय ज॑ आत्माविकास त्याच्याकडे सहज जाणारा मागे म्हणजे
कवितेचे अध्यापन करण्यांतील उपयुक्त हेठ होय.
कवितेचें अध्यापन करण्यांत आणखी एका महत्वाच्या हेतुकडे लक्ष
दिलें जाणें जरूर आहे. शिक्षणाचं अंतिम ध्येय जें आत्मविकास, तं साध-
ण्याचा मुख्य माग म्हणजे मातृभाषेचे पद्धतशीर अध्यापन हाय. मातृभाषे-
च्याच दारं जन्मकाळापासून व्यक्तिविकासास आरंभ होतो. मातृभाषेच्या
अध्यापनांत ” “ गद्य, पद्य व लेखन ” या त्रयीला अत्यंत महत्त्व आहे.
गद्याच्या द्वारं विद्याथ्यांच्या विचारशक्तीस चालना द्यावयाची असते, पद्याच्या
द्वारे त्याच्या भावनांची शुद्धि व. साचतविक परिपोष करावयाचा असतो, आणि
छेखनद्वार त्याच्याशीं छोकव्यवहाराची सांगड घालावयाची असते. या
त्रयीपैकीं आपण्यस केवळ काव्य-अध्यापनाचा विचार करावयाचा आहे.
काव्य हे रसात्मक असतें. विविध रसांच्या उत्कषीने अंतःकरण भावनांनी
खळबळून टाकले जातें, मनुष्य हा केवळ बुद्धीवर - विचारशक्तीवर - जगू
शकत नाहीं, त्याच्या पूर्णेतेस भावनांची जरूरी असते. दिक्षकारचे काव्याच्या
अध्यापनांत असे धोरण असावें कीं त्यायोगाने विद्याथ्यांच्या भावनांना
साचिक वळण लावे जाईल; व त्यांच्या भावनांची व त्याद्वारे अंतःकरणाची
उंची वृद्धिंगत होईल.
मनुष्याचे मनुष्यपण त्याच्या अंतःकरणावरच मुख्यत्वे अवढंबून आहे.
मानवी श्ञंगार, वीर, करुण, वात्सल्य इत्यादि रसांचा उठाव काव्यद्वार कवि
करीत असतो. या रसांच्या द्वारे कवि, रसिकांच्या अंतःकरणांतील भावनांना
स्पशे करीत असतो. त्या भावनांना जागे करून अन्यायाविरुद्ध झगडा
करणारी वीरदृत्ति, आपदप्रस्तांविषयीं वाटणारी आत्मीयता, मुलांविषयी
User Reviews
No Reviews | Add Yours...