सोबत | Sobat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sobat  by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१० सोबत दुकान आता मोठं झालं होतं. मल्लांचे फोटो व आरसे अशा प्रकारचा दुका- नाचा थाटहि आता बाढला होता. नथूची गिऱ्हाइक बाधलेलीं होतीं. शेजारच्या इतर हलवायांनीं कितीही थाटमाट वाढविला, फोनो वाजविले तरी आपलं ठरलेलं गिऱ्हाईक दुसरीकड वळायचं नाहीं याची नथूला पूर्ण खात्री होती. त्याचा सारा माल निर्मळ,स्वच्छ, चोख असे. त्याची खमंग चव आणि उची स्वाद यात रेसभर फरक होणार नाहीं अशी दक्षता तो घेत असे. त्याच्या सचोटीवर आणि हसत मुखान॑ आदबशीर बेलण्यावर लोक खू असत. त्याच्या गादीपुढच्या पेटीत रोज भरणाऱ्या गल्ल्यात कधीं अतर पडत नसे. सणवार असला किंवा मुलकी परीक्षेच्या निका- लाचा दिवस असला म्हणजे नथूच्या दुकानापुढें विशेष गर्दी व्हायची हे ठरलेळ. तरुण विद्याथ्यात आणि मास्तर-मडळीत नथूच दुकान विशेष लोकप्रिय होतं... मात्र त्याच्या दुकानाचा सर्वांत मोठा * सीझन * म्हणजे पाथरी गावा- पासून तीन मेलांच्या टेकडीवर जी देवी होती तिची जन्ना. ही जत्रा म्हणजे त्या टापूतला सवात मोठा उत्सव, दहा दिवस आजूबाजूच्या द्यकडे गावाहून येणाऱ्या लोकाची रात्रेदिविस रीघ लागलेली असे. टेकडीवर जाणाऱ्या पायऱ्याच्या दुतफा दुकानं लागलेलीं असत. नथूच पाथरी गावातलं दुकान फारसं मोठं नव्हतं, परतु जत्रेत त्याचा मांडव सगळ्यात मोठा असे. अरुणोदयाच्या सुमारास तालीमधाज पठे तीन मैलांची दोड करीत देवीच्या दर्शनास येत, ढश्षन केल्यावर बासुदी पीत, मिठाई खात. तेव्हापासून नथूच्या दुकानात जी गडबड सुरू व्हायची ती मध्यरात्रीपयत चाळू असे. इतर कोणत्याहि दुकानाकडे दुंकून पहायचं नाहीं, सरळ नथूच दुकान गाठायच, अशा वृत्तीचीं हजारो माणस जत्रेला येऊन जात. प्रत्येकाशीं आपल्या दुकानातल्या मिठाईप्रमाणेंच गोड बोलायच अशी नथूची रीत होती. वीस पचवीस रुपयाच गिऱ्हाईक आणि छटाक मिठाई मागणारं शाळकरी पोर यात नथून कधीं फरक केला नाही. ताजब्यापुढे गादीवर बसलेला नथू लहान मुलालादेखील म्हणायचा, “ काय देऊं १ कदी पेढे, नारळाची बर्फी, बदामाची बर्फी १? आणि एकेका पदाथांचा इतका




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now