जीवन संगीत | Jiivan Sangiit

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jiivan Sangiit by ना. सी. फडके - Na. C. Fadake

More Information About Author :

No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake

Add Infomation About. . Na. C. Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
माझी आहे टाकूहि सारोयान हिला ! खास तुझ्यासाठी एक कथा लिहिण्याची माझी इच्छा होती. अगदीं उत्तमांतली उत्तम अशी ती ठरली पाहिज असं मला वाटत होतं. बरेच दिवस माझी ती इच्छा अपुरी राहेली होती. अघेर आज ती पूर्ण होत आहे. सध्यां मला सवडीचा वेळ फार थोडा मिळत असतांना मला हवी तशी कथा लिहून पुरी करण्याचा प्रयत्न मीं केला आहे. द्दा प्रयत्न मीं पुढें हकल्ला असता तरी चालल असतं. पण “पुढं १ ची शाश्वति कुणी धरावी, अन्‌ महायुद्धांतली ही घडपड संपल्यावर मनाची धांव अन्‌ लेखणीचं कसब कायम राहील याची तरी खात्री कुठे वायत १ म्हणून थोडी घाई केली अन्‌ अ हलिहायचं तं लिहून टाकलं. लवकरच कुणी तरी कसबी लेखक या कथेचा आमँनिअन भार्षेत अचलुवाद करील, अन्‌ मग तो तुला वाचतां येईल अशी मी आशा करतों. इंग्रजीपेक्षां आपल्या मायभा्षेत हदी कथा अधिकच सुरस वाटेल अन्‌ तं पूर्वी किरतीकदां केल आहेस त्या प्रमाणें मीं लिहिलेल्या या कर्येंतले भाग तु मलाच वाचुन दाखव- शील. मी तन्मतेनं ऐकत राहीन, अन्‌ आपल्या मायबोलीच्या सैदयीचा आस्वाद घेईन, तें सांदये परकीयांना माहीत नाही, अन्‌ त्याची गोडी तर तुझ्याइतकी कुणालाच घतां यायची नाहीं. तुला इंग्रजो फारसं, कळत नाही अन्‌ 'मला आर्मिनियन मुळींच लिहितां वाचतां येत नाहीं, तेव्हां तुं माझी हदी कथा वाचायची अन्‌ मीं ती ऐकायची ही गोष्ट या पुस्तकाचं भाषांतर होईल तेन्हांच घडेल पण येवढं खरं कीं द्दी कथा तुझ्यासाठीं आहे. ती तुला आवडेल. अंत:करणाचं काठिम्य व मादेव यांचं योग्य मिश्रण हा आपल्या कुटुंबाचा-- अन्‌ विशेषत: तुझा--जो गुण तो वापरून अगदीं साध्या शलीनं ही कथा मी लिहिली आहे. लुमती गोष्ट लिहिणं म्हणजे कांह्दी मोठेसं नाही हे मला ठाऊक आहे. पण ही आपल्या सुलानं लिहिली, व सदभावनेनं अन्‌ कळकळीनं लिहिला 'त्या विचारानं तुं ती मोठी मानून घेशील याबद्दल माझी खात्री आहे. --विल्यम सारोयान.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now