नाकेबंदी | Naakebandi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Naakebandi by र. गं. विद्वांस - R. Gn. Vidvans

More Information About Author :

No Information available about र. गं. विद्वांस - R. Gn. Vidvans

Add Infomation AboutR. Gn. Vidvans

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
खोलीचे दार तिनें धाडकन लावून वेतलें आणि वळकटींच्या ढिगाऱ्यांत तोंड घाळून ती रडूं लागली. दुसरें काय करणार होती! नि कोण एकणार होतें ? काय करायचे ! केवढा प्रश्न होता? आणि कावेरीसारख्या खेड्यांत वाढलेल्या एका आशिक्षित मुलीनें तो कसा सोडवायचा ? त्या घरांत राहाणं धोक्याचे होते. रात्रीं काय होणार होतें कोण जाणे ? आणि तसें झालेच तर !? वेड्या नवऱ्याची पत्नी नि उमंट दिराची रखेली...म्हणन राहाण्यापेक्षां जीव दिलेला काय वाईट? पण जीव असा सुखासुखी थोडाच देतां थेतो ? आणि जाव दिला तरी त्याचें इनामदार मंडळींना काय होतें ! कावेरीवरच काँहीं तरी बालंट आणून ते आपली अब्रू साफ करं शकले असते. जाव तरी काय म्हणून दयायचा? मग काय करायचे? ज्या वरांत दीर वहिर्नाचें नातें मानीत नाहीं ज्या घरांत सासऱ्याला सुनेच्या शीलाचे मोल वाटत नाहीं; त वर कसले !? त्यापेक्षां जावें ! पून जावें ! या घरांतून दूर जावें? बाहेरच्या जगांत कितीही अडचणी असल्या तरी असला कोंडमारा १? तरी सहन करावा लागणार नाहीं. पण पुन्हा प्रश्न उभा राहिला. जाऊन कुठें जायचे नि काय करायचे? बाहेर पडल्याबरोबर नोकरी करायला ती शिकलेली थोडीच होती !? जेम तेम मराठी चार इयत्ता झाल्या होत्या. इतर पुस्तकें ती खूप वाची पण असें काय तिचें वाचन नने ज्ञान होतें, कीं त्या जोरावर बाहेरच्या जगांत [तिला किंमत यावी ? काय वाटेल ते होवो ! या घरांत पाणी प्यायचे नाहीं असे तिनें ठरवलें. तिच्याजवळ घरून निषतांना वडिलांनीं थोडेसे पेसे दिले होते. ते तिनें मोजून पाहिले. जेमतेम पंधरा वीस रुपये होते. इतक्या थोड्या रकमेत काय होणार ! फार तर पुण्याला जातां येईल. नाहीं म्हणायला तिची एक मावशी पुण्याला होती. लग्नानंतर आठच दिवसांनीं जेव्हां प्रथम ती पुण्याला मेली होती तेव्हां तिच्याकडेच उतरली होती. पण तिची बदली पुण्याहन. दुसऱ्या ठिकाणीं झाल्याचें तिच्या बाढेलांच्या पत्रांतून तिला कळलें होतें तपख्यापाका्टसीएापीपाठीचाचाकिकिकेएीॅकीस्सडाटाकछगीण्णख्ख्जॉगाखायायायाख्याचीजाप्यीखपायस्यययण्यख्ट्य्खा अ आ चीड £ € अ > २ “चि चि 2 की पिटी विटी टी 2 भ2 चट डी पी अही आट ५ ५2४ अटीची टी ची य ली टी ध्‌ नाकेबंदी.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now