विश्रांति | Vishraanti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vishraanti by भा. म. गोरे - Bha. M. Gore

More Information About Author :

No Information available about भा. म. गोरे - Bha. M. Gore

Add Infomation About. . Bha. M. Gore

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र्‌ «> हदी, काहीतरी गोम आहे, ऐकतों, काहीं भलती भानगड आहे म्हणे या दकानाच्या मालकाची . ” भल्याबुऱ्या स्वभावाप्रमाणे काढलेले हे उद्गार ऐकत पाहुणे येई- पर्यंत मी खिडकीशीं बसलों होतों. दोनच्या ठोक्याला ते आळे अलीकडील स्टेशनरी स्टोअरचे मालक भाऊसाहेब हे एक तरुण उत्छाही आणि आनदी प्राणी दिसल धडघडू जिन्यावरून दोन दोन पायऱ्यावर उड्या मारीतच ते वर आले, आणि बेठकींतलीं चित्राचीं कॅलेंडर आणि फोटो पाहत फिरू लागले पलीकडच्या किराणा दुकानाचे मालक नानासाहेब हे एक इृद्ध ग्रहस्थ असून, युद्रे- वरून शात, सुस्वभावी दिसत आल्याबरोबर लोडाशीं हुद म्हणून टेकून त्यानीं तबकातल्या सुपारी आणि अडकित्त्याचा ताबा घेतला त्याचे स्वागत करून मी फराळाच्या बशा आणण्यासाठीं आत गेले फराळ चाळू असता भाऊलांदेबाचे घद्याबद्दल बोलणे चाळलं होतं. मर्वेच उसळून ते म्हणाळे-- * या युजराथ्यानीं आपला घदा मारला सगळा | कुटून कुटून येतात भणग भिकाऱ्यासारखे, अन्‌ लटपटी खटपटी करून, नोकर म्हणून शिरले कीं मालक बनून निघतात दुकानातून ” नानासाहेबानी मात्र सपारी कातरताना शातपर्ग या उसळत्या रक्ताच्या भाऊसाह्देबाना उत्तर दिल -- * हई पहा भाऊसाहेब ! तुमच्या या हेव्याच्या उद्गारावरूनच त्याची पात्रता सिद्ध होतेय्‌ वीस वर्षे काढलींत्‌ मीही घद्यात अन्‌ माझ शेवटीं ठाम मत झाल्य्‌ कीं महाराष्ट्राच्या बुद्धिमत्तेला युजरातच्या दरिशिबीपणाची आणि व्यापारी डावरपेचाची जोड दिल्याशिवाय यापुढे' आपला तरणोपाय नाही. * मला ईं ऐकून नकळता इसू लोटले--- --** हसण्यावारी नेऊ नका 1 उघळपट्टी, बिनहिश्ेत्रीपणा आणि व्यापारी भल्या बुऱ्या डावपचाचें अशान याच्यामुळे उत्साहाने या पेशात पडणारे कतंबगार पण बिगर अनुभवी तरूण निराश होतात, आणि बद्याच्या नावाने खडे फोडीत पुन्हा नोकरीच्या रस्त्याकडे वळतात.”
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now