धूम्र तरंग | Dhuumr Tarang
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
166
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about माधव काशिनाथ देशपांडे - Madhav Kashinath Deshpande
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)धूग्रतरंग
तं्ाखूप्रमाणं मद्याची थोरवी अमान्य करण्याकडेच जगाचा कल दिसती;
पण तंबाखूप्रमाणंच मद्यानं वाछ्मयाची वेल फोफावलेली दिसून येईल. इग्रजी
विनोद इंग्रजी साहित्याच सर्वात उज्ज्वल भूषण समजलं जातं. या विनोदाचा
परिपोष मद्यानं किती केला आहे हे पाहायला केवळ सर टोबी, फॉलस्टाफ
इत्यादीची नावच सागायला नको. अनेक महाभागानी मद्यपान करून
इग्रजी ग्रथकाराच्या प्रतिभा प्रज्वालित केलेल्या आहेत ! जर शेक्सपियरच्या
काळी मद्मपाननिपेधाची वळवळ प्रभावी असती तर त्याचे वाड्मय आहे
त्यापेक्षा थोडफार “कोरड राहिलं असतं याबद्दल सदय नाही. मद्याचे
महत्त्व ओळखूनच त्या कविश्रेष्ठान “00106, 001706, ६००0 फंप6 15 &
2000 1810711181 पप600' असे शहाणपणाचे उद्गार कुठंतरी काढलेले
आहेत. इंग्रजी वाझ्मयात जीं अमर विनोदी स्वभावचित्र दिसतात, त्यांच्या
तोडचा जर तुम्ही (एकच प्याला काढून घेतला तर त्याची रसवंति खाडकन
थाबून त्याच्या तोडचा एक शब्दही तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीं.
एकच 'याल्याचा प्रश्न निघाला म्हणून विचारतो, गडकऱ्याचा पकच प्याला
वाचून व पाहूनही जर तुम्हाला मद्याचं महत्त्व कळलं नाहीं व त्याचा. निषेच
केला तर तळिरामपिक्षाही जास्त धुंदीत असतांना तुम्ही निषेधाची भाषा
बोलत असता, असं समजलं तर चक ठरेल १
प्रथम म्हटल त्याप्रमाणे मी आनंदांत असलो म्हणजे ज्याप्रमाणं सिगरेट
शिलगवून हरवेतली धूम्रवलयं निरीक्षीत बसतो, त्याचप्रमाणं माझं मन उल्हा-
साने रसरसलेलं असलं म्हणजे एखाद्या उंची मद्याचा थेब घेणं मला
आवडतं ! कुणाला माझं हें म्हणणं चमत्कारिक वाटेल. दारूचा औषधा-
सारखा उपयोग करणारीं माणसं मीं पाहिलीं आहेत. बेचैन मनाला शांतता
पाहिजे असेल तर मद्य घ्यावं असं म्हणणारी माणसं मला माहिती आहेत.
च. चि स. आ अचि चीच चड च 8 च. क 4 च ची चि टीच चे स ७४ च, नीट चि अ अ टीची च्च च चे चे ला चे 4 हीच न मच हच आच. आचरि ीचि आ चिन. से अ
आ अ
आवाक जै साळाभश
User Reviews
No Reviews | Add Yours...