अध:पात आणि इतर गोष्टी | Adhapaat Aani Itar Goshti
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
173
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about जयवन्त बाबुराव जगपात - Jayvant Baburav Jagpaat
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अधःपात आणि इतर गोष्री.
क्यांत वहाणांची करकर थांबळी. थोंडीबा-तिचा नवरा-घरांत आळा
प्रत्यक्ष पोरीचा जन्मदाता धरीं येत आहे, हे ओळखून मुळीळा
एकाद्या हिस श्वापदाच्या तावडीतून वांचविण्याकरितां छपवावी तशी
तिन शेजारणीच्या निवाऱ्याछा नेऊन ठेविळी. हँ जरा चमत्कारिक
तर खरंच पण त्याला कारण धोंडीचं अपत्यवात्सल्यच तशातव्हेचे
होय. तो कांहीं कोणी सुधारक किंवा संततिनियमनाचा पुरस्कती
नव्हता. ती कांहींपुक भानगड नव्हती. त्याला फक्त मुलें आवडत
नव्हतीं. कारण ती कांही उपयोगाची नसतां बायको त्यांवर वात्स-
ल्याचा वषाव करते, ह एक, आणि तीं घरांतील अन्नांत वांटेकरी
होतात हे दुसरं, आणि मुख्य म्हणज वांटे करायला घरांत त्स
फारस अन्नहि नसंच.
धोडी बेकार होता. तसा तो शिकलेला नव्हता कीं, कलावंत
नव्हता. त्याचं औद्योगिक क्षेत्र म्हणजे शेत, गवंडीकाम, गिरणी
इत्यादि. तो मजुरी करूं जाणत होता. पण ती मिळवूं जाणत
नव्हता; नी टिकवू तर त्याहून जाणत नव्हता. त्यामुळ वर्षातून
थोडेच महिने तो कामावर असे, बाकीच्या काळांत बेकारच असे.
असें जरी होत तरी पोट थोडंच बेकार रहाते ? त्याठा इंधन ह घात-
हंच पाहिजे. नाहींतर सावित्रीचा सोभाग्य सूर्य १ * * आणि
म्हणून हें काम, ही आवश्यक गरज ती स्वतःचे काबाडकष्ट करून
भागविण्याचा प्रयत्न करी. परंतु एवढ्यानेंच त्याचें भागत नव्हतं,
आये टे आ
User Reviews
No Reviews | Add Yours...