मराठमोळा | Maraatha Mola

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मराठमोळा - Maraatha Mola

More Information About Author :

No Information available about जयवन्त बाबुराव जगपात - Jayvant Baburav Jagpaat

Add Infomation AboutJayvant Baburav Jagpaat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मराठमाळा (११ थकला आहे, तर कोणी अधिकारमदाने डोलत आहे. कोणी मराठा लीग सारख्या जुन्या भांड्यांना नवीन कल्हई देत आहे, तर कोणाला स्मशान- वेराग्वानें घेरलें आहे. कोणी अद्यापि गणेद्या खिंडीभीवतीं घिरट्या घालीत आहे, तर कोणी संस्थानी ठुरुंगांची दारं ठोंठावीत आहेत, अशा गलग्यांत दी मराठमोळ्याची शुद्ध निष्काम शीळ ऐकून, ह्या गल्ग्याचा शिळोपा होवो. मराठमोळा ह्या शब्दप्रयोगांतील मोळा हा शब्द “ मराठ्या ” चा एक विशेष आहे. तो इतरत्र कछचितच आढळतो, किंवा नाहींच. हा शब्द दिसण्यांत अगदी प्राकृत दिसतो, तरी मूळ संस्क़ृतच आहे. मुख 4- डा << मुञअ -4- डा < मोंडा < मोळा अक्षी व्युत्पात्त आहे. गुजरातीत मोडा व कानडीत मोरी < तोंड असा आढळतो. बंगालीत देखील अशाच अर्थाचा शब्द आहे. उदूत रुबाब चा जो अर्थ आहे तोच मोळा ह्याचा मराठींत आहे. महाराष्ट्रांत तीनच मुख्य समाज आहेत. ब्राह्मण, मराठा ( जनपद ), हरिजन. ह्या प्रत्येकाचा मोळा संकेतान ठरला आहे. प्रत्येकाला तत्समाची पुरवणी आहे. तिचाहि मोळा तोच ठरला असतो. हलींच्या धक्काबु्कींत हे मोळे टिकतील असे वाटत नादी. ब्राह्मण्य जाऊं लागले अहे “* अस्पृश्यता १ जाणार आहे. ब्रिचारा मराठा मोळा तर “* नाना-महादजी ” तंट्याने बहुतेक गेलाच होता. जो चुकून थोडा उरला, तो इंग्रजसत्तेन दाबून टाकला आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहांत तो मला तरी फारसा दिसत नाहीं. कारण तो गेला म्हणून दोकच फार दिसत आहे. उलट कांही कवनांत हल्लींच्या कलिजांतील युवायुव्तींचाच मोळा अधिक खुलला आहे. अशा विसंगतीमुळे एकाद्या मभिक्षुकाला झुझारराव किंवा रानदांडग्याला विद्यार म्हटल्याचा भास होतो. “ मराठमोळा ” ह्या मथळ्याचे एक कवन आहे. त्यांत तर अवास्तव स्तवन आहे. अर्व स्तवन म्हणजे बदनामीचा एक प्रकार होतो ! असो. ह्या प्रस्तुत प्रयत्नाने त्या जुन्या मोळ्याची चांगली आठवण होते, ही काय लहान गोष्ट नव्हे. कवि म्हणजे क्रोण, ह्याविषयी एक ओळ लिहीन तर अगदींच अना-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now