माधवी | Maadhavi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : माधवी  - Maadhavi

More Information About Authors :

पु. बा. कुळकर्णी - Pu. Ba. Kulkarni

No Information available about पु. बा. कुळकर्णी - Pu. Ba. Kulkarni

Add Infomation AboutPu. Ba. Kulkarni

भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

No Information available about भा. वि. वरेरकर - Bha. Vi. Varerkar

Add Infomation AboutBha. Vi. Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ माधवी णि ना. ऑर, अ कीच आपल. आचके चिक आ आटी 2. टच ला टी टी आनक. अटटीने आक टो. टा कटि नोक आळ च आ नस टा आरी आचि. चि 2 काच आ शा. भा. जश अ. अ आ चा ळी चच आशा आ “ नोकरी--” थोडस हसून ब्र जराजबाबू म्हणाले, “ भाझ्याकडे नोकरी मिळेल असं कुणी सांगितलं तुला १” “ रस्त्यांत एक माणूस भेटला, त्याला मी बिचारले, त्यानंच आपल नांब--” “ ठीक तुझ घर कुठं १” “ पश्चिम प्रांतीं. ” “ तिथ कोण आहे तुझ १ ” सुरेद्रनाथान सारी हकीकत सांगितळी. “ तुझा बाप काय करतो १ ” परिस्थितीकड लक्ष दिल्यामुळें दुरेद्रनाथाठा नवी नजर आळी होती. जरा जुळवून जुळवून त्यानं उत्तर दिलं, “ नोकरी आहे थोडीशी. ”' “ त्यांत भागत नाहीं म्हणूच का त्‌ नोकरीसाठीं निघाला आहेस १?” &६ हो, ११ “ इथ कुठं राहतोस १” “ कुठ निश्चित जागा नाहीं--जिथ जमेल तिथं राहतें. ” ब्रजबाबूला दया आली. सुरेद्रनाथाला जत्रळ बसवून घेऊन ते म्हणाळे, “ अजून त्‌ अगदीच पोर आहेस. या वयांत तुला घर्‌ सोडून निघधण भाग पडल याचे दुःख तुला जाणवलंय. तुला देण्याजोगी नोकरी माझ्यापाशी नाही, पण कांहीं तरी व्यवस्था करतां येईल की नाहीं याचा प्रयत्न करून पहातो १” , “ठीक आहे, ' असं म्हणून सुरंद्रनाथ जायला निघाला अस पाहून ब्रजबाबू त्याला पुनः बोलावून म्हणाले, “ आणखी कांहीं विचारायचं नाहीं का तुला १”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now