संगीत सौभद्र नाटक | Sangiit Saubhadra Naatak
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
127
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about अनंत विनायक पटवर्धन - Anant Vinayak Patavardhan
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)भक २९ छा. ९
[ इकडे तिकडे फिरतो. पडद्यांत वीणाद्ब्द होतो. ] अहे, हा
अक्षय्य हरिभजनयुक्त मंज़ळ विण्याचा शब्द ऐकूं येतो
आहे, यावरून खचित नारदक्रषीची स्वारी येत असावी.
बरेंच झार्ले, अशा प्रसंगीं त्या सत्परुषाचें दुर्शन होत आहे
यावरून माझ्या इच्छित कार्यसिंद्वीस ह्य शुमशकुनच
समजावयाचा. ( वाट पहात उभा राहतो. )
[ नंतर वृत्यगायनयुक्त नारद प्रवेद्य करितो* ]
नारद-
[ विठाई माउळी, या चाळीवर. ]
राथाधरमधुमिछिंद । जयजय रसारमण हारे गोविंद
॥ ध्रु० ॥ कालिंदी-तट-पुलिंद-छांछित सुरलुतपादार-
विंद ॥ जय० ॥१॥ उद्धृतनग मध्वरिंदमानर्च
सत्यपांडपटकुविंद ॥ जय० ॥ २ ॥ गोपसदनयखुर्व-
छलिंदखेलन बछवत्स्तुतिते न निंद ॥ जय० ॥ ३॥
अह्े, सच्चिदानंद पस्मश्वगच्या स्वछपावांचून दुसरे
कांही भासत नाही व॒ दिसत नाही, असा खरा प्रकार
असून. हे मढ जाव अमृकच स्थलविशेपी इश्वरसान्निध्य
आहे अशी कल्पना करून व्यथ श्रम मात्र घेतात. पद्-
[ राग कानडा-ताळ त्रिंवट,
निजरूपीं जगदाकातिभासा कारण होंडाने करितं
विलठासा ॥ध्०॥ वस्तुस किरणे छाया ये परी ॥
१ श्रमर. २ वाळू. ३ दृवाना स्तावलले. 9४ मधुरिपुचा नाझ
करणारा त पापराहत. ४ वस्र विणगारी, ६गद्चा
User Reviews
No Reviews | Add Yours...