महाराष्ट्र भाषेचें व्याकरण | Mahaaraashhtra Bhaashhechen Vyaakaran

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्र भाषेचें व्याकरण  - Mahaaraashhtra Bhaashhechen Vyaakaran

More Information About Author :

No Information available about दादोबा पांडुरंग तर्खडकर - Dadoba Pandurang Tarkhadakar

Add Infomation AboutDadoba Pandurang Tarkhadakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना' १५ होऊन स्यांच्या स्थानी किट्येक स्थळीं त्यांचेंच रूपांतर होऊन जे नवे शब्द द्याले आंहेत त्यांचा, आणि किस्येक स्थळी फा रक्ली आणि अरबी शब्दांचा प्रचार पडला आहे; इतकेच नाहीं, परंतू, दुसर एक असें अनमान होतं कीं नामवाचक आणि क्रियावाचक जे मूलशब्द, त्यांस आतां प्रस्यय लागून तनिमित्तक जो त्या मलदाब्दांस कार्यावश्वेय होतो, तत्कारयीविश्ेषसहित ज जे प्रस्यय,ते ते मळचे निराळे शब्दच होते, आणि किस्येक स्थळी या प्रत्ययांतहि भद होता, अथवा तो कार्यविद्येषाहे शब्द ह्यट- ल्यास चिता नाहीं. अथवा, उलट घेऊन जरी अस ह्यटल की अर्णादिकांचा, ह्यणज्ञे सारे स्वर आणि अंतस्थ संज्ञक जे- य, र, ल, व, आणि ह, एतर्समदायात्मक वर्ण स्यांचा, पती परस्परांत साधि नकारेतां हे वर्ण निराळे [लिहित असत हं आतां उदाहरणांनी स्पष्ट करून दार्खावितों. जुने मराठी दाब्द जे सांप्रत व्यवहारांत प्रसिद्ध नाहींत ते-अलोट ह्म० खरं, अवसांत ह्म० अकस्मात , कीर ह्म० खरं, कडसणी ह्य० विचार, थिंवसा ह्मय० इच्छा, कसरी ह्य० कला-श्याभा भाणें ह्य० अवण, उळिगी ह्य० विगार, ओरकल ह्य० परीस, कॉड द्य० बाण, कामठ ह्म० दुकान, खेंव ह्य० आलिंगन, खालारा ह्य० खाली, ग्राथागोवी ह्म० गडबड, टकळी ह्म० आशा, ड्रडुळ' ह्म० घबड, दळवाडे ह्य० विस्तार, टुस ह्म ० वस्त्र, नव्हाळा ह्म० नवेपणा, निरुप ह्मय० खचित-चांगल पाढाउ ह्म० संग्रह, बॅध्य ह्य० युक्त, मादुस ह्म० पेटा, येरु ह्य० तो, रहाटी ह्म०्तर्‍ःहा, लाणी ह्य० स्थळ, विंदाणी ह्य० कारागिरी, सुगें ह्य० कुर्रे, सिन ह्म० निराळं, हाततुकें ह्य० पाहिजे तितक-वेववेल तितकें; आरोगणें ह्म० भक्षण, ऑसडणं ह्य० टाकण, धापतगणे' ह्य० घालण, चवविणेॅह्य० नागे करभ, खरें ह्य० घालणें या शिवाय किस्येक धातुसा- घितांची आणि क्रियापदांचीहि रूप या कारळी भिन्न भिन्न रूपार्न.,वर्तत होती; जसें-करुनियां ह्म० करून, बोलोनियां ह्म० बोलून, भक्षिन्मलें ह्ा० भक्षिलें, करी ह्म० करिते,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now