श्री ज्ञानदेव | Sri Gnyandev

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री ज्ञानदेव  - Sri Gnyandev

More Information About Author :

No Information available about माधव दामोदर - Madhav Damodar

Add Infomation AboutMadhav Damodar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
चिषयप्रवेदा $ त्यापासून अलि मव्हह्य, भर्हिमार्गे हा या पैथाचा दिहोेष होता. पंढरपूरच्या देप्णवांनीं, वारकऱ्यांनी, झानदेवांना आपले परात्पर गुरु म्हणून माझ्य केळे व कावेश्वरीला ते “ आई ?? समजतात. पण ज्ञावेश्वरी आणि अस्तानुभ्व या अमुततुल्य ग्रंथांचे कर्ते जानदेव हे खरेखरे अंद्रेतर्पंथी होते. दिष्ण आणि शिव हा भेद ज्ञाबददेवाच्या दृत्तींत नव्हता. ते स्वतः उत्कट योगमार्ग होते हे ज्ञावेध्वरी अध्याय सहावरून स्पष्ट होतेच. त्याचप्रमाणे श्री कृष्णाचे विषयाचुरो वांड ज्ञानेश्वरींत' प्रेमळ वर्णब करणारे ज्ञानदेव अस्वायुभवांत शंकराचे माहात्म्य खांगतात. कसल्याही भेदापासून ज्ञानदेव अलि होते. त्याचा सुपरिणाम म्रहाशाष्ट्र [ब्ययावर व लोकांच्या वृत्तीवर झाला. त्याचे विवेचन यथास्थळ होईल. ख्य! लक्ष्यांत ठेवावयाचे ते इतकच कीं जाधवांच्या राजवटीत कप्णभत्त्हीचे म्हणझे भत्ीचं साह्ात्म्य विशेष वाढून योगसाग साग पडला होता. पण स्वतः ज्ञानदेव हे योगमागाचे अजयायी होले. भक्हिमाग आणि योगसमागं यांचे तुलवाच्मक दणन करतांना ज्ञानदेवांनी योगमागा[ळा कमीपणा केव्हांही दिलेला नाहीं. तो माग बिकट आहे याचा उल्लेख रतत आहे व आावाथंदीपिकेच्या कत्याने त्या कठिणपणाची कल्पना आपल्या वाचकांना आणून दिलेली आहे. परंतु अच्टिसा!ग म्हणजे कांहीं तांश्िक किंवा बाह्य देखाव्याचा मार्ग आहे ही गोष्ट ज्ञावदेवांना पूर्णपणे असान्य असून “न कळत पद अभ्निवरी पडे '' तरी अभि दाह करतो या न्याया चुकून देवाच नांव तोंडांत आळे तरी सोक्ष मिळतो या कल्पनेला त्यांची बिलकुल खंमति नाहीं ह सरणकाळीं देवाचे स्मरण व्हाव याची चचा करतांना त्यांनीं स्पष्ट केळ आहे. अंथभक्तीला ज्ञानदेव सुळींच सान्यता देत नाहीत व हा त्यांचा साग पुढ एकनाथ, तुकाराम इत्याहिकांनींच काय पण रामजोशी, अनवंतफंदी यांनीही बिनचूक चोखळळेलळा आहे ह मराठी वाडायाच्या प्रेमळ वाचकांना विशेष स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही. परी वाचा मसें देहे । जसा व्यापारू होये । तो मी करितु आहें । ऐसें न म्हणे ॥ १२-१७ आणि जेणें जणें वेळे । घडती कर्मे सकळें । तयांची तिये फळं । त्यञित जाय ॥ १२-२८




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now