निबंध संग्रह भाग - २ | Nibandh Sangrah Bhag - 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Nibandh Sangrah Bhag - 2  by माधव दामोदर - Madhav Damodar

More Information About Author :

No Information available about माधव दामोदर - Madhav Damodar

Add Infomation AboutMadhav Damodar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ ' देवतो््पत्ति द्रेवास देवाधिदेव किंवा अशा ईँशास परमेश मानण्याचा प्रघात. आहे तात्पये काय कीं, ज आपणास एकेश्वरवादी . म्हणवितात त्यांच्या. मनांतून सुद्धां अनेक देवतांची कल्पना अद्यापि समळ नाहींशी झालेली नाहीं. विचारदृष्ट्या ज्यांना अशा प्रकारचे एकेश्वरी सत पसंत झाले आहे, पण द्वेशांतील अनेक देवतांवरील ज्यांचा भरंवसा उडाळेला नाहीं, व माूतिंपूजेचे बेरूप्य ज्यांच्या मनांत पूर्णपर्णे बिंबलेछे नाहीं, ते असें म्हणतात कीं ज्या अनेक देवतांचे सामान्य. लोक पूजाचेन व उपासना करतात त्या देवता मुख्य देवाच्या किंवा परमेश्वराच्या विभति-किंवा अश . होत. व्याप्रमा्णे नद्यांचे उदक परंपरेने समुद्रास जाऊन मिळतें, त्याप्रमाणे या अनेक देवतांची उपासना सुख्य देवाप्रत जाऊन पोह्चचते-किंबहुना चंचल मनास स्थैय उत्पन्न करण्यासाठीं निर्गुण परमेश्वराचीं हीं सगुण रूपें कल्पून त्यांची आरा- धना करण्याचा प्रघात पडला आहे. हो व्यवस्था मूढ जनासाठीं आहे. पण ज्या अर्थी तींत दूषणीय असें कांहीं नाहीं, त्या अर्थी विठ्ठानांनीं सुद्धां तिचें अवलंबन करण्यास कांहीं हरकत नाहीं. त्यांनी तरस न॒ केले तरी चालणार आहे: कारण खऱ्या ईग्स्वरूपाच ज्ञान त्यांना झालेले असतें. पण तसे असल तरी मूर्तिपू जेन त्यांस कोणत्याहि प्रकारचा कमीपणा येतो असें नाहीं. बुद्धि प्रसन्न असेल तेव्हां निर्गण परमेश्वराची आराधना करावी; कोणत्याही कारणाने ती व्यग्र झाली असेल तेव्हां, किंवा सामान्य लोकांस उदाहरण. घाळून द्यावयाचे असेल तेव्हां, निरुण परमेश्वराची स्वादी सगुण मूर्ती पुढ ठेवून तिची उपासना करावी, या प्रकार विद्वानांनी द्विप्रकारक उपासनाक्रम ठेविला असतां आवेद्वानास चांगल वळण लागत राहून विद्वानांची धमंश्रद्धाहि क्षीण होण्याचा संभव राहणार नाही अद्या प्रकारच मू्तिंपूजेचे मंडन अनेकांस नापसंत होऊन, त्यांनी थेट निराकार परमेश्वराशिबाय दुसऱ्या कोणासहि भजावयांचे नाही, व अट्य द्वेवतांच्या अंगीं देवतात्व मानायाचचें नाहीं असा निघोर करून तदनुखूप धर्म- स्थापना करण्याचा यत्न केला आहे, पण अद्यापि तो कोणत्याहि देशांत पूर्ण पणे तडीस गेलेला नाहीं. असें. मानण्यास अनेक आधार आहेत. खिस्ती धर्मीत. मुसलमानी धर्मात, बौद्ध धर्मात, सारांश एकेश्वरीपर्यंत जाऊन धडक छेल्या कोणत्याहि प्राचीन किंवा अर्वाचीन लोकांच्या धमात कशा तर
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now