भारत वर्षाचा धार्मिक इतिहास | Bhaaratavarshhaachaa Dhaarmik Itihas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भारत वर्षाचा धार्मिक इतिहास  - Bhaaratavarshhaachaa Dhaarmik Itihas

More Information About Author :

No Information available about गंगाधर रामचंद्र साने - Gangadhar Ramchandra Saane

Add Infomation AboutGangadhar Ramchandra Saane

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विद्वानांचे अभिप्राय “गा ेे०€<£-- र रा. रा. गॅ. रा. साने, बी. ए. बी. टी. यांर्नी लिहिलेलें ““ भारत- वषांचा धार्मिक इतिहास ?? हें पुस्तक वाचून पाहिलें ““ कमला, ”' “ भगवान्‌ श्रीकृष्ण '? ** भारतीय संग्राम ?” “ सायुज्य-सोापान ” वगरे सुंदर व उब्दोघक पुस्तकांचे कत या नात्याने रा. साने हे महाराष्ट्रांतील वाचकांस सुपरिचित आहेत. प्रस्तुत पुस्तक हें त्यांनीं लिहिलेल्या “ भारत वर्षांच्या थार्मिक इतिहासा''चं पूर्वाधेरूप असून त्याचीं एर २२०. आहेत आणि विवेचन ११ भागांत विभागले आहे. अगदी वैदिक कालापासून तीं महाराष्ट्रांताल साधुसंताचा भागवत संप्रदाय व श्रीसमर्थांचा महाराष्ट धमे यांच्या प्रसाराच्या कालापर्यंत म्हणजे १७ व्या दातकापरयंत आपल्या या प्रिय मारतवषीत धार्मिक कल्पनांचा उदय व विकास कसकसा होत रेला याचा सुसंगत इतिहास प्रस्तुत पुस्तकांत रा. साने यांनी आटपशीर व आकर्षक रीतीने ग्राथित केला आहे. विवेचनाच्या आघानुसार रा. साने यांनीं आपल्या विधानांच्या पुष्टयथ कगवेदादि ग्रंथांतील उज्वल, काव्यमय व उदात्तकल्पनापूर्ण उतारे आणि श्रीमद्वगवर्टाता, श्रीज्ञानेश्वर, तुकाराम, एक- नाथ, श्रीसमर्थ रामदास, मोरोपंत,वगेरे महाराष्ट्रीय साधुसंत व कवी आणि अनेक पौवात्य व पाश्चिमात्य आधुनिक, संस्कृतज्ञ विद्वान्‌, पेडित संशोधक व इतिहासविवेचक यांचीं उद्दोघक व समपेक अवतरणे विपुल पण मार्मिक योजकतेने दिलीं आहेत. त्यांच्या योगानें विवेचनास साधार महत्व व रम्यता येऊन साधारण वाचकांस भारतवषातील धार्मिक विकासाच्या इतिहासाचे संगतवार व सुबोध आकलन होण्याचे कामीं तीं फार उपयुक्त झालीं' आहेत. शिवाय, रा. साने यांची स्वतःची भाषादीलीह्ी कसलेली व सहज- सुदर असल्यामुळें राचिकर फळे कलाकुसरीच्या पात्रांत ठेवावी, तसा सुयोग प्रस्तुत पुस्तकांत जुळून आला आहे. सारांश, आपल्या या प्राचीनतम व अतुल वैभवशाली अक्षा प्रिय भारतवषीचा सर्वांगीण पूर्वतिहास-विशेषतः. अखिल जगाच्या गुरुस्थानी विराजमान असणाऱ्या अशा आमच्या आध्यात्मिक श्रेश्ठतेचा व उदात्त घार्मिक परंपरेचा-सुसंगत व साधार इति-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now