साध्वी स्त्रियांचीं चरित्रें १ | Saadhvii Sriyaanchiin Charitren 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saadhvii Sriyaanchiin Charitren 1 by जनार्दन दिवाकर वैद्य - Janardan Divakar Vaidya

More Information About Author :

No Information available about जनार्दन दिवाकर वैद्य - Janardan Divakar Vaidya

Add Infomation AboutJanardan Divakar Vaidya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ट्रोपदी. नन ट्‌ (टे (चळ ही पांचाठकृठोत्पक्न ट्रपद राजाची कन्या व पुराण- प्रशिद्ध पंचकन्यांतीट एक. हिला कुठाच्या व पित्याच्या नांवावरून * पांचाली' व 'याज्ञसेनी' क्षशीं ही नांवे होतीं पांचाली ही द्रोणाचार्यास मारणारा पत्र उत्पन्न व्हावा ह्मणन द्रपद्राजानें केठेल्या यज्ञांत शचीच्या अंशानें अन्नीं- तून निमाण झाली असून अंगकांति गौरवर्णात किंचित श्‍्यामता मिश्चित असल्यामुळें टपद राजाने द्रोपदी्चे ठाडके नांव “ हृष्णा ? असं ठेविटे होते. कृष्णा उपव्र झाल्यावर टुपदराजाने तिचे स्वयंवर भारंभि्टे; त्यांत * मत्स्पयंत्रभेदाचा ? पण केला होता. स्वयंवरास अनेक देशींचे राजे व राजपूत्र झले' होते; त्यांत मत्स्ययंत्राचा भेद कोणासही होत नाहीं असं पा- हून कण त्याचा भेद करावयास उठला; तयास हा * हीन- जाति ? असल्यामुळें भी वरणार नाहीं असें ट्रीपदीने सां- गितल्यावरून त्या मत्स्ययंत्राचा भेद विप्रवेषधारी अजेनाने केला व ट्रोपदीस वरिल.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now