अनिकेत | Aniket

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अनिकेत  - Aniket

More Information About Author :

No Information available about गिरीश - Girish

Add Infomation AboutGirish

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१०) झंकार दे मधुर तार तुझ्या हृर्दींची, वीणा ! भिजून थिजल्या तव गानवीची ! मी सांगतां तुज कथा विवरून अर्थ, नेत्रें तुझीं झिरपलीं सहभावनात ! तेज तुझ्या विलसलीं हसऱ्या कपोलीं, झालीं, प्रभा ! करुण काहशणिनेच ओलीं ! आले उसाघुन किती हृदयामधूनी ! निश्वास ते पडति कर्णेपर्थी अजूनी ! अन्‌ आंसवें करुण ओहळलीं किती तीं, हरे शिष्यट्रंद ! तुमची विसरूं कशीं तीं ! निःश्वास, अश्रु धरुनी मम अंजलींत, माझे तयांत मिळवून, बसें लिहीत ! झंकार हे मधुर वा करुणात आसं , वा भग्नरम्य सुमनांतिल धोर हासू ,- ठार्वे मला न ! अपुले हळुवार भाव- मीं ग्ुुंफिले--वितरि “ जीवन ! ? त्यास नांव ! १ जुले १९५४ पुर्ण ४




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now