जय यौधेय | Jaya Yaudheya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Jaya Yaudheya by राहुल सांकृत्यायन - Rahul Sankrityayan

More Information About Author :

No Information available about राहुल सांकृत्यायन - Rahul Sankrityayan

Add Infomation AboutRahul Sankrityayan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आपले बलाथिक्षत ( सेनापति ) व संधि-विम्रहिक (युद्धमंत्री ) यांना तर फट- कारहलेच आणि शिवाय सरळ स्वदस्तुरचें एक पत्रहि यौथेयांना पाठविले. आपल्या सैनिकांच्या या अत्याच'रांबद्दल धौघेयांची क्षमा मागून त्यानें या पत्रांत सांगितले- “लिच्छवि-दौहित्र ( मुलीचा मुलगा ) यांथेयांचा उच्छेद करूं इच्छीत नाहीं. देवपुनर आणि त्यांचे पारसीक धनी ( सासानियन ) यांच्या पंज्यांतून भरतभूर्माला सोड- विण्यासाठी यौंथेयांनीं जी कामगिरी केली, तिच्याविषयी लिच्छवि-दौहित्राला अत्यंत आदर व गौरव वाटते. योभथाचा हा पराक्रम पाहून त्याला आपली अज्जुका ( आई ) कुमार दवी द्विच्या लिच्छवि बंशार्‍या आठवण होते. लि्च्छांव देखील झर क्षत्रिय आहेत; त्याची वीरता हजार वषापासून २तिहासांत गाजलेली आहे. परंतु आनत द्याना द समजून युबले आह कीं भारतातील सगळ्या राजांनीं व गणांनीं आपळी सनिकऱ्शाक, आपला वारन्परपरा एकरा मृत्रांव बद्ध कळी तरच भीनान्दर च कनिष्क याच्या तात्रडीतून भरतशुर्माळा वाचविता येईल. इंच सत्र आपण व्हावें एवढीच लिच्छवि-दौहित्रातरी इच्छा आहे. यौंधेयांच्या एक तसूभर देखील भूमीचा त्याला छोभ नाहीं. भरतभूमींतून विदेशी म्लेच्छाच समूळ उच्चाटन करण्यासाठी श्रावियांच खड्गहि या मोठ्या सुत्नांत बद्ध व्हावे थेवढीच त्याची मनीपा आहे. ज्याला मी माझ्या मातुल-कृलाचे भूषण समजता अशा गणाशी इतक्या क्रूर रीतीनें लढाबयाचें म्हणजे केवढी ाजिरवाणी गोष्ट ! यांधियबंध जर आमच्याशी सहकार्य करून विदेशीयांशी सामना करावयाला तयार असतील रर्‌ हे बंधुघाती युद्ध मी एक क्षणभर देखीळ चाळू ठेवायला तयार नाही. मी माझ्या सनापतीना सात दिवस युद् बंद ठेवण्याचा आदेश दिळला याह आणि चा मदतोत यौधेय बंधुनी स्वतः भेटून लिच्छवि-दी दत्राच्या अत. करणाची आळख प ठ््यून यची यवढीच माझी द्च्छा आहे ?. युद्धामधील अपार हानि पाहून यांपेयानाह ताही तरी विचार करणे भागच होते. तेवढ्यात समद्रग्रप्ताचें पत्र आळ. त्यातला यवढा उदार भाव पाहून त्यांनीं याँघेय गणाचे पुरस्कृत ( गणशभार्पात ) माझे वडील महाराज महासिनापति कुमार यौधेय, आजुनायन गणाच पुरस्कृत मर्‌ वमा, कुणिन्द गणाचे पुरस्क्रत रोहित आणि तिघांच्या गण-संघाचे पुरस्कृत सुषरेण योध्रिय अक्षा चार जणांचे शिश्रमंडळ समुद्र- गप्ताशीं वाटाघाटी करण्यासाठीं मथूरला पाठविलें. समुद्रगुप्तानें त्यांचे ज्या प्रकारें स्वागत केलें, त्यांच्यासमोर आपळे अत.करण उधडें करून दाखविले, परकीय शत्रूशी मुकाबला करण्यासाठीं समाइक युद्धकोषांतला आपल्या वांटणीचा भाग म्हणून थोडेसे दीनार देतों असें सांगितलें-या सगळ्या बोलण्यावरून गणपुरस्कृतांचा प्रह त्याच्या विषयीं अनुकूल झाला. त्यांनीं परत्त येऊन सगळी हकीकत गण-संस्थेला ११




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now