विवाह संस्कार | Vivaahasanskaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vivaahasanskaar by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१३ सलक्षणी मुलगी लक्षणज्ञ माणस]कडून परीक्षन करावी. लक्षणश न मिळी- ल्यास आश्वलायनसृत्राप्रमाणे पिण्डपरीक्षा करावी. सापिंडानिणेय. सार्पिड्य म्हणजे सपिंडपणा, सापिंड ह्या शब्दापासून सापिड्य शब्द झाला आहे. स-समान म्हणजे एक पिंड म्हणजे मळपुरुप ज्यांचा ते सपिंड, बघूव- रांचा मूळपुरुष एक असेल तर ते परस्पर सपिंड होतात, सर्पिंडांचा विवाह करूं नये असा घम्मशास्त्राचा नियम अहह. पण अशा पद्धतीनें सपिडता पाह गेल्यास विवाह होणेच दुर्घट होईल. म्हणून सापिड्य निव्ृत्तीविपयीं आपल्या धमशास्त्रांत नियम सांगितले अहेत. बधूवरांचा पित। मूळपुरुपापासून सातबा असेल आणि त्यांची माता त्यापासून पांचवी असेल तर पुरढ॑ अनुक्रम आठव्या व सहाव्या पिढीला सापिड्य निवृत्त होतें. वध्वरांच्य! पित्याकडून जो मुळपुरुपाकड संबध पोचतो त्यास पितृद्वारक सापिंड्य म्हणतात, आणि त्याच्या म.तैकडून जो त्याच्याकडे संबंध पोंचतो त्यास मातृद्दारक सापिड्य म्हणतात. पितृद्वारक सापिड्य सात पिढ्यांपर्यंत मानावयाचे, पुढें आठव्या पिढीपःसून मानावयास नको, तर्सेच मातृद्वारक सापिंड्य पांच पिढ्यापर्यंत म!नावयाचे, पुढें सहाव्या पिढीपासून मानावयास नको. अशा रीतीनें झालेल्या सापिड्यनिवृत्तीचे प्रकार चार होतात. १ पितृद्वारक, २ मातृद्वारक, ३ मंडुकप्छुति आणि ४ एकेतोनिठृत्तान्यतोनुवृत्त, ह्यांची अनुक्रमे उदाहरणॅ-- उदाहरण पहिले-- पितृद्वारक सापिंड्य. मूळपुरुष मळ पुरुष विष्ण ह्याच्या कन्या कांति व गौरी विष्ण ह्याच्या संततींत उत्पन्न झालेली रति ही कन्या र आणि काम हा पूत्र ह्यांचा मुळपुरुषाशीं, मड व कांति. २ गौरी अच्यृत ह्या पिल्यांच्या द्वारानें संबंध पोचत असून सुवी ३ हर हे दोघे मळपुरूपःपासन साठवे आहेत. ह पितु- बुच ४ मत्र द्वारक सापिंड्य आहे, म्हणून तें सत प्िव्यांपर्य- चतर ५ शिव तचे मानावयाचे आहे; अर्थात ह्यांच्या संततीची गण द झ्प स/प्डियनिर्वात्त काली म्हणुन रति आणि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now