गीत गंगा | Giit Gangaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Giit Gangaa by केशव कुमार - Keshav Kumar

More Information About Author :

No Information available about केशव कुमार - Keshav Kumar

Add Infomation AboutKeshav Kumar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मी कवि कसा झाली १ ** (वप 1082 ज8118 प]3 8 10870, 1,8पट्ट0्र02 रफ पि8, ति8, 8 ! 2 वका पणात] 00९8, 18पट्ट्पप४ फफ्ार नति8, नि8, नि8 |!” इंग्रजी पहिलीतील नऊ दहा वषीच्या मुलानें बनविलेले हें अद्भुत इंग्रजी काव्य वाचून व ऐकून गांवांतील समस्त नागरीकदृंद तर चाटच झाला ! मात्र ज्या लंगड्या ग्हस्थावर हें काव्य निमीण झालें तो ग्हस्थ इंग्रजी न सम- जतां देखील इतका संतापला की आपला लांकडी पाय हातांत घेऊन माझ्या मागें लागण्याचेंच काय तें त्यानें बाकी ठेविलें ! आम्ही मात्र या गाण्याच्या भांडवलावर त्या तेमूरलंगाचा कित्येक दिवसपर्यंत * अमानुष १? छळ केला. आमच्यापैकी दद्दावीस मुलांनी हॅ गाणें तोंडपाठ केलें व तें “कोरस !* प्रमाणें एका सुरानें व भसाड्या आवाजानं ओरडत त्या माणसाच्या मागून आम्हां बाळगोपाळांचा तांडा गांवातून कित्येक दिवसपर्यंत फिरत असे. पुढें थोड्या दिविसानें आमच्या गांवांतील एका देवळांत एक हरदासी आला. त्यानीं एका सासुरवासिणीच्या तोंडचें एक विनोदी गाणें आपल्या कथेंत म्हणून दाखवलेंई “ भवानिआई, रोडगा वाहिन तुला । नणदेचे कारटें किरकिर करतें रोग होऊं दे त्याला! ” एवढ्या दोन ओळी आतां मला आठवतात. हें गाणें गांवांत ज्याच्या त्याच्या तोंडीं झालें. मला ही चाल इतकी आवडली कीं त्या चालीवर मी एका सीताबाई नांवाच्या इद्ध व एकाक्ष स्वयंपाकिणीवर ताबडतोब कविता बनविली. ह्दीच माझी पहिली मराठी कविता असे म्हणावयास हरकत नाहीं. या माझ्या “अपूर्व! काव्याच्या आतां मला फक्त दोनच ओळी आठवतात. व्या अशाः “ सीताबाई, वणू किति तव ग्रुण । डोळा काणा नाक वांकडें बघिर असति तव कणे ॥” एकाद्या दद्या वर्षांच्या मुलाने जर मला अशा ओळी रचून आज दाखावेल्या तर्‌ मी त्याला चांगलीच शाबासकी देईन. माझ्या काव्यप्रकाश- आ पे 5




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now