ध्यान विचार १ | Dhyan Vichar 1

Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
76
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)श्रे अवतारं महेरबाबा माळा
र
वाढवीत गळे पाहिजे. म्हणून व्यतिरेकध्यान हे अन्वयष्यानाची
पूर्वतयारी आहे; व्यतिरकध्यान हे प्रथम करावे लागते. त्याचाही
बराच उपयोग होते; परंतु त्याचा उद्देश.अन्वयध्यानासाठीं केवळ
तयारी करणे हाच आहे.
अन्वयध्यान हे व्यतिरेकथ्यानापेक्षां ज्यास्त फलदायी
असतेः--एक! प्रकारे अन्वयध्यान आणि. व्यतिरकेध्यान ही
दोन्हीं आवश्यक आहेत; परंतु अखेरीस अन्वयध्यान ह व्यतिरक
ध्यानापेक्षा अधिक फलदायी आणि महत्वाचे ठरतं. एखादा
मनुष्य अधारांत असला तर त्या अंधाराचा केवळ राग करून
त्याचा कांहीं फायदा होत नाहीं. त्या अंघाराशीं झगडण्या-
पलीकडे त्याला जर दुसर कांहीं साध्य नसेल तर त्याच्या व्यथेला
अतच राहणार नाहीं. परंतु अंधागशीं ,झगडण्यांतच व्यग्र
होण्याचे साडून, तो सूयप्रकाशांत जण्याच्या जास्त महत्वाच्या कायास
लागेल, तर सर्यप्रकाशांत जात असतांना सव अंधार क्रमाक्रमाने
नाहींसा झालेला त्याच अनुभवास येईल. म्हणून प्रस्तुत बंधनांत
निरर्थक असमाधान मानीत राहण्याला विशेष महत्व नाहीं;
तर आपल्या उद्देष्ट ध्येयाकड नेणाऱ्या प्रयत्नांनाच खरं
महत्व आहे. जापरयंत माणसाचे तोंड सूयाच्या बाजूला असत
आगि तो त्याच्या प्रकाशांत जाण्याचा प्रयत्न करीत असतो तोपर्यंत
भोवतालचा अंधार त्याच्या मागात मोठे विघ्त अणूं शकत नाहीं.
त्याचप्रमाणे जोपयेत साधकाचे अंतःकरण आपल्या अध्यात्मध्येयाशीं
तादात्म्य पावण्यांत पक्के जडले आहे, तोपर्यंत त्यांन आपल्या दोषां-
बद्दल चिता करण्याची आवश्यकता नाहीं. त्याची यात्रा संपल्य[वर
आपले सरव दोष पार नाहीसे झाले अहेत असाच त्याला खात्रीनं
अनुभव येइल.
User Reviews
No Reviews | Add Yours...