शकुनी मोहर | Shakunii Mohar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shakunii Mohar by कुमुदिनी शंकर - Kumudini Shankar

More Information About Author :

No Information available about कुमुदिनी शंकर - Kumudini Shankar

Add Infomation AboutKumudini Shankar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मार्गप्रतीक्षा रै इकढे येणार आहे; म्हणून त्याला भेटायला ह्य आली आहे. मीं तिला लांबूनच पाहिलें. अजून भेटलो नाहं. म्हटलें, तिला प्रवासाचा चास झाला असेल.” उतावळ्या स्वरांत एवढें लांबलचक भाषण करून दर्जनसिंहानें मुराररावाचा हात हून त्याला जवळजवळ ओढीतच वाड्यांत नेलें. पहिलें दालन ओलांडून ते दोघे पलीकडे गेले. त्यांनी आंत पाऊल ढेविताच एक तरुणी उठून उभी राहिली, जरा साधक नजरेने मुराररावांर्नी तिच्याकडे पाहिलें. ती नि:संशय सुदर होती; पण त्या सोंदर्यीबरोबर तिच्या मुद्रेत विलक्षण हुकुमत व पाणीदारपणा दिसत होता. तिच्या काळ्याभोर डोळ्यांत तिच्या पवित्र हृद्याचे प्रतिबिंब दिसत होतें. तेथी हनुवटी किंचित लांब असून ती करारीपणांत भरच टाकीत होती. मुराररावानें मनांतल्या मनांत तिला एक विशेषण बहाल केलें, तें म्हणजे, “ बिजली.'* आणि खरोखरीच ती बिजिलीसःरखी चपल व तेजस्वी दिसत द्यती. तिला पाहून सुराररावाला शुक प्रकारची भीति वाटली-- न्या वेळीं कदाचित नसली तरी-पुढे त्याला भीति वाटली. किंचित हंसून ती पुढं आली. तेव्हां पालकाच्या हक्काने, तिला जवळ घेण्या- साठीं दर्जनसिंहद तिच्याकडे वळला, पण त्याचा हात पाठीवर लागतांच चपलतेनें बाजुला सरून आपल्या हुकुमी स्वरांत ती म्हणाली, “ हं, काकाजी ! आतां भी मोठी झालें आहें.'* व खाली वांकुन तिनें त्याला प्रमाण केला. जगामध्ये आपण चाळीस वर्षे घालविलीं तीं व्य॒थ असें वाटून, जरा रागाने दुञनसिहानें अथरदंश केला; पण लगेच मन॒ आवरून व थोडॅस स्मित करून त्यानं तिला आशीवाद दिला. क्षणार्धात मुराररावाच्या मनांत एक कल्पना येऊन गेली. दुजनसिंद हिच्यावर प्रेम करतो तर्‌ ! शिवाय तिचा मघाचा तो चेहरा व त्या वेळचा दर्जनसिंह्दाचा अधरदंशद्दी मुराररावाच्या लक्षांत होताच; ठीक, दोन व दोन मिळून चार होतातच. दजनसिंद्दाचें कुमारीवर प्रेम जडलें असून, ल्लियांच्या नेसार्गिक चातुर्याने तिनें तें ताडून दुर्जनसिंह्दाला टाळलें. आतां दर्जनासेंद्द सुरार रावाकडे निर्देश करून म्हणाला, “ अलककुमारी, हे माझे मित्र सुरारराव माने, समजलीस ? ”” जरा हसून अलककुमारी म्हणाली, “ आपण स्वतंत्र बाण्याचे मराठे बर | आपली भेट झाल्यामुळे मला खरंच भारी आनंद झाला |” “ एकूण मराठ्यांबद्दल भापले चांगलें मत आहे तर ! ”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now