ळग्नाचा फांस | Lagnaachaa Phaans

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Lagnaachaa Phaans by नारायण रामकृष्ण - Narayan Ramkrishnप्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

More Information About Authors :

नारायण रामकृष्ण - Narayan Ramkrishn

No Information available about नारायण रामकृष्ण - Narayan Ramkrishn

Add Infomation AboutNarayan Ramkrishn

प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

No Information available about प्र. के. अन्ने - Pra. Ke. Anne

Add Infomation About. . Pra. Ke. Anne

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मावव-य ह लशी न अश्रुबिंदू बाहेर पडले, यमूचा राग येण्याऐवजीं त्याठा स्वतःचाच राग आठा. तिला आपण उगाच दुखविलळ अर्थ त्याला वाटं लागलें. तो त्या स्थितींत उभा असतांनाच त्याचे वडील गंगाधरपंत भाजी घऊन घरी आले माधव त्याचा अतिशय लाडका होता, माधव या वेळीं तेरा वर्षांचा असून तो इंग्रजी पांचवींत होता. गंगाघरपंतांना सवजण 'नाना' या नांवान संबोधीत असल्यामुळे माधवा त्यांना त्याच नावान हाक मारीत अध. माधव हा त्यांचा सवात वडील मुळगा, त्याच्या पाठीवर त्यांना तान चार मु% झालीं होतीं परंतु ती सव अल्प जीवि ठरल्यामुळे माधव हॉ च त्यांचा जीव की प्राण होऊन बसला, माधवावर गगावरपंतांचे प्रम असाय यांत काहीं आश्चरय नाहीं, कारण त्यांचा तो मुलगाच हाता. परंतु माधव सवानाच आवडत असे. रूपानं चांगला असल्या- मुळे त्याच्याविषयी कोणावादि प्रथमदशेनींच चांगल ग्रह होई. त्यात आणखी त्याचे गुग प्रत्ययाला आ म्हणजे तर पिंचारायलाच नको ! वय इतक लहान असून समजूतदारपणा किती ! चार माठीं माणस जमळां म्हणजे त्यांचे बोलणं एकण्यासारचे असल तर त ऐकत तो एक बाजूला बसावयाचा. पण द्यांच्या कांही तरी वायफळ गप्पा सुरू झाल्या म्हणमे ठगेच तो तेथून निघून जायचा ! स्वभावाम अतिशय मनमिळाऊ आणि गरीब, कोणालाहि कोणद्याहि कारणानें दुःख झालळ त्याला पहावत नने, त्याचं अंतःकरण कामल व प्रेमळ असलें तरी वृत्ति भेकड नसल्यामुळं त्या दुःखिताचे दुःख दूर करण्याचा तो आपणाकडून शक्‍य तितका प्रयत्न करी, आतां, त्याच्या वयाच्या मानाने त्याचे प्रयत्न असणार ! पण अशी बुद्धि तरी सर्वांच्या ठिकाणीं असतेच असें नाहीं. यावेळीं तो यमूचा अभ्यास घेऊ शकला नाही, यांत वास्तविक त्याची कटुद्दींच चूक नव्हती, पण आप. काढी चूक नसली व आपले कारणदे सबळ असले तरी य॒मूचचा आपल्यामुळे हिरमोड झाला या विचाराने त्याला वाईट वाटूं लागलं. गंगाघरपंतांची सांपत्तिक स्थिति सामान्य होती. कोणत्याहि कारणानें दुसऱ्या- पुढें तोंड वगाडण्याचा प्रसंग त्यांच्यावर येत नसे. याला, त्यांची स्वतःची द आहा . मि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now