स्वामी विवेकानंद ग्रंथावळी २ | Swaamii Vivekaanand Granthaavali 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्वामी विवेकानंद ग्रंथावळी २  - Swaamii Vivekaanand Granthaavali 2

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हिदरधर्माचें पुनरुत्यानं ५ क क र शा धील भली चनी आटी जी आही पी वी आ सीली सीटी कृष्णांचा संदेश सवंप्रथम समजावा व त्याचें आदरपूर्वक ग्रहण करावें यांत खरोखर आश्‍चयं तें काय ? तुमची दक्षिणच वेदविद्येचें चिरंतन आगर होय. म्हणून ही गोष्ट तुम्ही अगदी सहज समजूं द्यकाल की, हिंदुधर्मावर हल्ला चढविणाऱ्या अजाण टीकाकारांनी कितीहि नाकबूल केलें तरीदेखील आजहि श्रृतिच (वेदच) हिदुधर्मातील पंथोपपंथाचा कणा आहे. मानववंशांचें अध्ययन करणार्‍यांना किवा भाषाशास्त्रज्ञांना वेदांच्या संहिता वं ब्राह्मण विभागाचें कितीहि महत्त्व वाटो, अमन्निमीळे पुरोहितम्‌ * 'इप्रेत्वोर्जत्वा * 'शन्नो देवीरभीष्टये ' प्रभूति वैदिक मंत्र उच्चारीत निरनिराळ्या आकारांच्या वेदीवर नाना यज्ञांत दिलेल्या आहुतींद्दारा प्राप्त होणारीं फलें कितीहि लोभनीय असोत, तें सवं केवळ भोगासाठी होय. त्यापासून मोक्ष लाभेल असें म्हणावयास कुणी हि कधी पुढे आलेला नाही. आणि म्हणूनच, आरण्यक अथवा श्रृतिशीषं म्हणून प्रसिद्ध असलेलें, व आध्यात्मिकता नि मोक्षमार्गाचें उपदेशक असें ज्ञानकांडच भारतावर नेहमी प्रभाव गाजवीत आलें आहे आणि पुढेहि सतत गाजवीत राहील. आधुनिक हिंदु तरुणाची अवस्था मोठी केविलवाणी असते. सना- तन धर्मांतील नाना मतांच्या चक्रव्यूहांत खरा रस्ता कोणता हें कळे- नासें होऊन तो गोंधळून जातो. स्वत:च प्रचारिलेल्या 'अणो: अणीयान्‌ महतो महीयान्‌ ' ( 'लहानांत लहान नि मोठ्यांत मोठ्या ' ) ब्रह्मा- प्रमाणंच जो धमं आपल्या लहानांत लहान नि मोठ्यांत मोठ्या अश्षा सर्वच अनुयायांच्या उपयोगी पडण्यासाठी नाना रूपें धारण करीत असतो त्या आपल्या धर्माचें ममं, पूर्वग्रहांनी दूषित असल्यामुळे त्या आधूनिक हिंदु तरुणाला कळूं द्यकत नाही. अशा परिस्थितींत, इहलोकनिष्ठ जडवादाखेरीज आणखी कांहीच जाणत नसलेल्या पाहचात्य देशांपासून आध्यात्मिकतेचा मिणमिणता दिवा उसना घेऊन, अंधारांत चाचपडणारा तो आधुनिक तरुण आपल्या पूर्वजांचा धर्मं समजून घेणाचा निष्फळ यत्न करीत असतो. आणि त्यांत यश मिढणें साहजिकच शक्‍य नसल्यामुळे विफल होऊन तो एकतर घोर अज्ञेय- वादी बनून जातो, किंबा आपल्या जन्मजात धार्मिक स्वभावामुळे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now