आनंद गीत | Anand Geet

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आनंद गीत  - Anand Geet

More Information About Author :

No Information available about आनंदराव कृष्णाजी टेकाडे - Aanandrav Krishnaji Tekaade

Add Infomation AboutAanandrav Krishnaji Tekaade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
५ आहे. मनोहर कल्पना, मदले शब्दरचना व मधर चाल हीं असल्या काव्याचे प्रधान अंग असतात; व त्याला जेव्हां मर्दानी पण मोहक अशा खड्या उंच आवाजीची सांथ सिळते तेव्हांच त्यांतील खरी बहार रसिकांना लटावय़ास मिळते. आनंदरावांनीं आपली . कविता अनेक प्रसंगीं गाऊन दाखबिलेठी आहे ब त्यांच्या गोड स्वरांतन जेव्हां या काब्यलहरी श्रोतुवन्दाच्या अन्तःकरणास स्पर करीत तेव्हां तेथें उठणाऱ्या आनन्दकछोळाचे वर्णन शब्दांनी करणें अशक्य आहे ! त्यांचीं काव्यें त्यांच्या तोडन ऐकत असता प्रत्येक सहृदय श्रोत्याच्या. अन्तःकरणांत वाहवार कवि ! १ असे. उठ्पर उठल्याशिवाय राहत नाहींत | कवीला अभिप्रेत असलेल्या वृत्ति ष विचारांचे रय प्रतिबिंब, श्रोत्यांच्या चेहेऱ्या> वर-नव्हे, मानवी अन्तःकरणांतील गढ विचारांचे प्रतिबिंब बाह्य जगतास पाहण्यास मिळावे म्हणन परमंश्वरास निमाण केलेल्या व नेंत्रग्रगलाचें तेजान चमकणाऱ्या निमेळ दपंणावर' स्पष्टपणें उमटलेले आहे, हॅ अ संगी हजर असलेल्या हजारा छळोकांच्या रृष्टीस पडलें आहे. ! . ज्या बाद्यांच्या किवा उपकरणांच्या साहाख्यानें कवि वरील चमत्कार करून दाखविता त्याला अनलक्षेन अग्लिसाहित्यकारांनीं या तऱ्हेच्या काव्य- रचनस 1.प11८8) 100८119 ह अभिधान दिलेले आहे यांत संशय नाहीं. परन्त॒ अशा काव्यश्रवणापासन श्रोत्यांच्या च्ित्तवत्तींत जो आनन्दकछ्लोळ उप्चंबळतो त्याला अनलक्षन जर त्याला “ आनन्दगीत?* ही संज्ञा दिठी तर ती अन्वर्थक नाहीं असें कोण म्हणेल १. कवि हे सष्टीचे उपासक आहेत असं म्हणतात, आणि एका अर्थाने ती गोष्ट. खरी आहे असें आपल्या अनभवासही येत. परन्त कवीनें आपल्या उपासनेकरितां घेतछेली सष्टि चमंचेक्षंस व हस्तपादादि इन्ट्रि- यांस प्रत्यहीं आपल्या अस्तित्वाची साक्ष परविणारी जड सष्रि मात्र नव्हे विश्वाभित्रानें त्रिशंकूच्या उद्धाराकरितां प्रतिसष्टि निर्माण केली अशी पोरा- शिक कथा आहे.ती कोणास विश्वसनीय वाटो किंवा न वाटो, परन्तुःकबि हे दररोज अभिनवसष् निर्माण करितात हदी गोष्ट कोणत्याहि रसिकास नाक- खल करितां यावयाची नाहीं. जडसछींतील जळांत' क्रिवा स्थलांत जे नयन- मनोहर रंग कधींहि डष्टीस पडत नाहींत अशा रंगांनी सरम्य दिसणारी हजारे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now