हातीमताई चरित्र | Hatimtai Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : हातीमताई चरित्र  - Hatimtai Charitra

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१६ हा्तीमताईचरितर तो घरी निधन गेला. नंतर दुसरे दिवशीं त्याने त्या तसबिरीच्या 8 दोन प्रती उत्तम रंगवून तयार कल्या आणि त्या पैका एक वानस ” नेऊन देऊन दसरी आपले जवळ ठेवली. ह्या गोष्टीस कांहीं दि- . बत गेल्यावर एके दिवशीं तो चितारी वानूकड गॅछा आणे आ- :- पल्या मुलांबाळांस भेटण्याकरितां जाण्यास पंधरा दिवसांची रजा. . मागू छागला. तेव्हां बानूने त्याच्या झाल्या दिवसांचे वेतन ताब- : इतोब चुकवून देऊन त्यास जाण्यास रजा दिली. नंतर एक दान. दिवसांनी तो चितारी शहाबादेहून निघाला; तो मजले मनन _ खारक्षिम शहरास येऊन पोचछा; आणि राजवाड्यांत जाऊन . बानूची तसबीर शहाजाद्यास देऊन त्याने साकल्य वतमान. -. निवेदन केले उ . _ हश्नबानूची तसबीर पहातांच शहाजादा अगदी वेड झाला. - द्याहा वाटू लागलें कीं, अशा सुंदर व कीर्तिमान ््रीशी जर आ- -.* घण लग्न केलें तरंच आपल्या जन्माचे साथेक. नाहीं तर जन्मास - येऊन आणि न येऊन सारखेच. अशा तऱ्हेचे विचार त्याच्या .: मनांतयेऊन ता अगदी गोंधळून गेला. नंतर काँही वेळाने ती. ' जरासा शद्धीवर आल्यावर कोणासही न विचारतां शहावादेस ह . ज्ञाऊन खतःच बासूची भेट घेऊन आपले मनोरथ तिला कळवि- . ण्याचा त्यांने निश्चय. केला. त्याप्रमाणें दुसरे दिवशीं शिकारी “जाण्याच्या निमित्ताने फक्त प्रवासास जरूर लागणाऱ्या मिनसा.' बरोबर घेऊन तो आपल्या नगराहून निघाळा आणि दरकूच दर- मजल करीत करीत शहाबादेस येऊन धर्मशाळेत उतरछा. मामुन- लवहिवाटीममाणें बानूचे नोकर त्याजला खाण्यापिण्याने जिन्नस देऊं छागले; परंतु ते. तो घेईना. तेव्हां ती गोष्ट त्या सेवकांनी बानूसं कळाविलीं. तिलाही ह्या गोष्टींचे अतिशय नवळ वाटून शा निरिच्छ पुरुषाची एकवेळ गांठ ध्यावी असा निश्चय करून शहाजाद्यास घेऊन येण्याविषयी तिन सेबकांस आज्ञा केली. आ<. प्रमाणं सेवक शहाजाद्यास घेऊन बानूकडे गेले, तेव्हां तिन * कोठून आलां! जायचे कोठें! व ही निरिच्छता कां घा. आहे!” असे प्रश्न केले, त्यावर ब्राहाजादा ह्म




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now