मुक्तात्म | Muktaatm

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मुक्तात्म  - Muktaatm

More Information About Author :

No Information available about गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar

Add Infomation AboutGajanan Truanbak Madakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वठलेलंे प्रेम, पिचलेल्या महत्त्वाकांक्षा किंचित्‌ उग्र होते. भव्य कपाळ, दाट भुंवया, उंच नाक, रुंद तोंड व ओठांना झांकणाऱ्या रुबाबदार मिशा यांना धिप्पाड बांध्याची जोड मिळालेली असल्या- सुळे, त्यांची गंभीर मूर्ति वघितल्याबवरोबर मनांत वचक उत्पन्न होत असे. भुंब- यांच्या त्या गदे रांगांखालीं असलेले त्यांचे लहानसेच पण पाणीदार डोळे झाडीरे आच्छादिलेल्या डोंगराच्या पायथ्याशीं असलेल्या तळ्यांसारखे दिसत असत. उग्रता आणि उदासपणा यांचें ते डोळे म्हणजे एक कायमचें निवासस्थानच' होतें; व क्रोधाच्या तडिद्दीप्तीनें ज्या वेळीं ते झळाळत नसत, त्या वेळीं विषण्ण विचारांच्या गडद छायेनं त्यांचें स्वाभाविक तेज झांकोळून गेलेले असे. आपल्या हांकेला उत्तर येईल'अशा अपेक्षेने ते क्षणभर थांबवले. पण त्यांची निराशा झाली. तेव्हां “न्यूज 'चा अंक त्यांनीं टेबलावर फॅकला; व वचिरूटाच तोंडावर सांचलेली राख रक्षापात्रांत झटकीत पुन्हां किंचित्‌ जोरानें हांक मारली. “ बाबू , अरे बाबू--केशव, केशव,--काय नादिष्ट पोर आहे हा ! एकदां पुस्त- कांत्‌ डोकं खुपसून वसला, म्हणजे भोवतालच्या जगाची याला शुद्ध बुद्ध म्हणून कक्ली ती उरत नाहीं ते पुन्हां कांहीं वेळ थांबले. आतां रागानें त्यांच्या कपाळावर आठ्या चटई लागल्या होत्या. हातांतला जळका चिरूट त्यांनीं रक्षापात्रांत टाकला; आराम- खुर्चीवर अस्ताव्यस्त पसरलेलं शरीर सांवरल्यासारखें केलें| व फिरून जोरानें हांका मारावयाला सुरवात केली. “लता, अग लता--ललिता---”* या वेळीं मात्र त्यांना थांबावें लागलं नाहीं. त्यांच्या तोंडांतून तिसऱ्यांदा तें नांव बाहेर पडतें न पडतें, तोच योवनाच्या य॒क्षभूमींत पदापेण करण्याच्या बेतांत असलेल्या एका अछड कुमारिकेनें त्या दिवाणखान्यांत प्रवेश केला तिच्या सलील आगमनामुरळ नियतकालिकांच्या फायली, पुस्तकांचीं कपाटे व कायद्यावरील ग्रंथ यांनीं व्यापिलेल्या त्या दिवाणखान्याच्या अभ्यासजड वातावर- णांत एकदम लालित्याच्या लहरी उठल्या. दिव्याच्या झगझगीत प्रकाशांत तिचा गोरवर्ण उज्ज्वल दिसत होता. तिच्या ओटांचीं दळें स्मितवुद्धीने किंचित्‌ विभा- गलीं होतीं; व विस्फारित नेत्रांतील हंसऱ्या किरणांची कोमल युति गालांवर पसरून, इंद्रधनुष्य पटून आरतक्त झालेल्या क्षितिजासारखे ते दिसत होते. पण, वडिलांच्या डोळ्यांतील रागाची चमक पहातांच, तिच्या तोंडावरीठ तें खेळकर आण पटे अ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now