ळतिका | Latikaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
110
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गीता जनार्दन साने - Geeta Janardan Saane
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)राधा
जगांत येतांना राघेला घाई झाली व ती स्वर्गाचे दार उघड. टाकून त येतांना राधेला घाई झाली व ती दार उ न्
आली, आणि... बंद करायला तिच्या आईला जावे लागलें. राधा
पोरकी झाली.
लक्ानंतर अठरा वर्षे घरांत मूल नव्हते. दुसर ल्न करण्यासाठीं
इदरिह्ट्ररावांमा् तग्गू लागला होता. आणि अशा वेळेला राघेचे आग*
मन म्हणज मोठा आनंदोत्सव. परंतु कालाच्या एका फटकाऱ्याने तिच्या
जीवनसरितेचा ओघ फिरवून टाकला.
मातृविहीन अरभकांचे ज रीतसर हाल व्हायचे ते राधेचेही झाले.
तथापि आजी होत्या तोंवर * आई वेगळी * म्हणून त्यांचें तिच्याकडे
पुष्कळ लक्ष असे,
राथा अडीच वर्षीची असतांना सगुणाबाई आल्या. इतरांच्या शिक-
वणीनें ती त्यांना * आई ? म्हणायला शिकली. आरजॉरनी आणखी एका
वर्षात राम म्हटला.
राघा आपल्या आईच्या प्रेमाचा अनुभव घ्यायला मार्ग राहिली.
राधा दिसायला साघधारणच होती. उलट किशोरी--सगुणाबाईची
मुलगी दिसायला फार सुंदर. सगुणाबाईंना तिचे लाड करण्याची ब
तिला सजवण्याची फार आवड. शिवाय प्रत्येकाने किशोरीची प्रशंसा
करायची. राघेला फार वाईट वाटे त्यामुळं. परंतु दोधी बहिणींचा एक-
भेकींवर अतोनात जीव होता.
२१
User Reviews
No Reviews | Add Yours...