थिऑसफींत नवीन काय आहे | Thiaasaphiint Naviin Kaay Aahe

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : थिऑसफींत नवीन काय आहे  - Thiaasaphiint Naviin Kaay Aahe

More Information About Authors :

राजाराम सखाराम भागवत - Rajaram Sakharam Bhagvat

No Information available about राजाराम सखाराम भागवत - Rajaram Sakharam Bhagvat

Add Infomation AboutRajaram Sakharam Bhagvat

वासुदेव लक्ष्मण - Vasudev Lakshman

No Information available about वासुदेव लक्ष्मण - Vasudev Lakshman

Add Infomation AboutVasudev Lakshman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१२ बाहेर निघतो असें थिऑसफीय संशोधक म्हणतात. ही गोष्ट आम्ही अनेकदां पाहिली आहे असं कित्येक माणसांनी नमूद केलें आहे.' प्राण- मय कोषाच्या अस्तित्वाचें हें आणखी एक प्रमाण होय. प्रत्येक जिवंत माणसाच्या देहाभोवती ढगासारखी त्याच्या सूक्ष्म कोषाची आक्कति असते, असें थिऑसफीय संशोधक म्हणतात. किल्नर नामक एका विद्युत्शासत्रज्ञानें कांहीं कांचा तयार केलेल्या आहेत व त्या कांचांतून निर्यक्षण केल्यास माणसाच्या देहाभोंवतीं एक ढग दिसतें.* थिऑसपफीय. संशोधनाच्या सत्यतेचा हा आणखी एक प्रकारचा पुरावा होय. थिऑ- सफीय संशोधनांत ज्या गोष्टी अगोंदर सांपडल्या होत्या त्यांचा कधीं कधी नंतर पडताळा आलेला आहे. उदाहरणार्थ, वाज ही कणांची बनलेली असते, व नेपचूनच्या पलीकडे आपल्या सूर्यमालेत एकदोन ग्रह आहेत या गारी प्रथम थिऑसर्फाय संशाधनांत प्रसिद्ध झाल्या व त्यानंतर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन वगेरे विद्युत्कणांचा व प्लूटो नामक ग्रहाचा शास्त्रांनी शोध लावला. रसायनशासत्रांत आयसोटोप नामक चिजांचा शोध लागण्याच्या अगोदर थिऑसफीय संशोधकांनी त्यांचा शोध लाव- लेला नमूद आहे. असे अनेक पडताळे आलेले आहेत. त्या सर्वांचा निःपक्षपाती बुद्धीन विचार केल्यास थिरऑसर्फाचें संशोधन विश्वासाह आहे असे म्हणावें लागेल. थिऑसफीय संशोधनाने हिंदधर्माच्या ग्रंथांतील कांहीं विधानांचा समर्पक अर्थ लागूं शकतो हेंही या संशोधनाच्या सत्यतेचें आणखी एक २. पहा (प्रस्तुत ग्रंथकाराचे) “मृत्यु व मृत्यूनंतर * नामक पुस्तक पृ. १०२-१०४. ३. पहा 196 प्रप्00870 &009]शा'€ 09 फे. द. 1९00061. कोष हे काल्पनिक आहेत हॅ प्रो. आर. डी. रानडे यांचे मत बरोबर नाही, हॅ या प्रयोगांवरून स्पष्ट आहे. ३. पहा 0061६ 0क्णड'४ (1981 )




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now