शत पत्रें | Shat Patren
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
26 MB
Total Pages :
467
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रामचंद्र टिकेकर - Ramchandra Tikekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)फोफावली आणि धानेकांच्या आश्रयाने व मदतीने इंग्रजी राज्यवृक्ष जोराने
फोफावला-अशी ही परस्परावलंबी जोडी होती.
शिपाइगिरी करणारे मराठे जवान निकामी झाले; दोर्तावर सर्वाचे चालणे
शक्य नव्हतें. मग अशा लढवय्या बेकारांनी काय करावें १ सवेत्र गोंधळ
झाला आणि समाजच अश्या रीतीने पोखरला गेला असल्याने इंग्रजी अमल
तत्कालीन लोकांना हितकर वाटला. किंबहुना दुसरा कोणताही अमल त्यांनी
राजीखुर्षीने पत्करला असता, इतके ते मराठी स्वराज्याला विटलेले असल्याने
इंग्रजी अमदानीचा त्यांना मोह पडला, तिला ते भुलले, यांत आश्चये कसले ?
इंग्रजांच्या वागणुकीत पूर्वींच्या राजवटीत मुळीच नसलेली शिस्त होती; त्यांचे
सगळे व्यवहार पद्धतशीर चालत; इंग्रजी अमलदारांचें बोलणे-चालणें परध्मीय
व परभाषी रयतेवरही छाप पाडण्यासारखें होतें; त्यांचें ज्ञान व्यापक व सर्वे
प्रकारचें असून, दया, वैयक्तिक स्वातंत्र्य, ख्रीपुरुष समा!नहक, लोकसत्ता, समाज-
सेवा, स्वार्थत्याग, कतेव्यबुद्धि इत्यादि गुणांची व विचारांची जाणीव ते आपल्या
आचरणाने, चौकस वुद्धीने व बोलण्या चालण्याने इतरांस करून देत. त्यांच
परिणाम झाल्याशिवाय कसा राहील १ त्याखेरीज, इंग्रजी दानत, त्यांची कव-
यती फीज, त्यांचा दारुगोळा, त्यांच्या तोफाबंदुका, यांचें वजन अडाणी बहु-
जनसमाजावर साहजिकच विशेष पडलें आणि इंग्रजी राज्य, खुद्द इंग्रजांनाही
वाटलें नाही, इतक्या झपाट्याने लोकप्रिय झालें. त्यांना पद्धतशीर व व्यवस्थित
असा विरोध फारसा कुणी केला नाही.
शाळांमधून साहेब शिकवीत असत, तेव्हा तेथे मुलांना पाठवावें कीं नाही 1
हा प्रश्न पडे. शाळेंत मुलांना (मुलींना शाळेंत घालण्याचा विचार त्या वेळीं स्वप्नांतही
आला नव्हता) घातल्यानंतर, धमेरक्षणासाठी बराच त्रास होई. विद्याथ्यांनी
शाळेंतून घरी आल्यावर प्रथम सचैल स्नान करावयाचें, ही सरंहा रीत होती.
मग शाळेंत असतांना खाणेपिणे अजिबात वज्येच ! घरीं विद्यार्थी अभ्यास
करू लागले की, त्यांना वडिलांकडून एवढ्या तेवढ्या बाबर्तीत मनस्वी त्रास होइ.
0] हा शब्द पाठ करण्यास आई, मावशी, बहीण हरकत घेत. विहोषतः
'संध्याक'ळनंतर ते। शब्द उच्चारणे अत्यंत वाइट, अशी समजूत असल्याने घरांतलो
[११
User Reviews
No Reviews | Add Yours...